आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३ ऑक्टोबर २००३   पाकिस्तान   दक्षिण आफ्रिका १-० [२] २-३ [३]
८ ऑक्टोबर २००३   भारत   न्यूझीलंड ०-० [२]
९ ऑक्टोबर २००३   ऑस्ट्रेलिया   झिम्बाब्वे २-० [२]
२१ ऑक्टोबर २००३   बांगलादेश   इंग्लंड ०-२ [२] ०-३ [३]
४ नोव्हेंबर २००३   झिम्बाब्वे   वेस्ट इंडीज ०-१ [२] २-३ [५]
१८ नोव्हेंबर २००३   श्रीलंका   इंग्लंड १-० [३] १-० [३]
२९ नोव्हेंबर २००३   पाकिस्तान   न्यूझीलंड ५-० [५]
४ डिसेंबर २००३   ऑस्ट्रेलिया   भारत १-१ [४]
१२ डिसेंबर २००३   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज ३-० [४] ३-१ [५]
१९ डिसेंबर २००३   न्यूझीलंड   पाकिस्तान ०-१ [२] ४-१ [५]
१३ फेब्रुवारी २००४   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका १-१ [३] ५-१ [६]
१९ फेब्रुवारी २००४   झिम्बाब्वे   बांगलादेश १-० [२] २-१ [५]
२० फेब्रुवारी २००४   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया ०-३ [३] २-३ [५]
११ मार्च २००४   वेस्ट इंडीज   इंग्लंड ०-३ [४] २-२ [७]
१३ मार्च २००४   पाकिस्तान   भारत १-२ [३] २-३ [५]
२५ मार्च २००४   संयुक्त अरब अमिराती   नेपाळ ०-० [१]
२३ एप्रिल २००४   नेपाळ   मलेशिया १-० [१]
२३ एप्रिल २००४   नामिबिया   युगांडा ०-१ [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२३ ऑक्टोबर २००३   २००३-०४ टीव्हीएस चषक   ऑस्ट्रेलिया
९ जानेवारी २००४   २००३-०४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
१५ फेब्रुवारी २००४   २००४ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक   पाकिस्तान
२९ फेब्रुवारी २००४   २००४ आयसीसी सहा-राष्ट्रीय चॅलेंज   अमेरिका
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२७ नोव्हेंबर २००३   भारत   न्यूझीलंड ०-० [१] ४-१ [५]
११ फेब्रुवारी २००४   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया ०-३ [३]
१५ फेब्रुवारी २००४   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड १-४ [५]
२१ फेब्रुवारी २००४   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड २-१ [३]
२६ फेब्रुवारी २००४   भारत   वेस्ट इंडीज ५-० [५]
१५ मार्च २००४   पाकिस्तान   वेस्ट इंडीज ०-० [१] २-५ [७]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

फेब्रुवारी संपादन

आयसीसी सहा-राष्ट्रीय चॅलेंज संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  अमेरिका ०.५५१ २००४ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र
  स्कॉटलंड ०.५२३ बाद
  नामिबिया ०.१५०
  नेदरलँड्स ०.१२७
  संयुक्त अरब अमिराती -०.०५६
  कॅनडा -१.२१२
२००४ आयसीसी सहा-राष्ट्रीय चॅलेंज - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला लिस्ट-अ २९ फेब्रुवारी   नामिबिया डियॉन कोट्झे   अमेरिका रिचर्ड स्टेपल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   अमेरिका ५ गडी राखून विजयी
२रा लिस्ट-अ २९ फेब्रुवारी   नेदरलँड्स लुक व्हान ट्रूस्ट   स्कॉटलंड क्रेग राइट दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.१, दुबई   नेदरलँड्स ३५ धावांनी विजयी
३रा लिस्ट-अ २९ फेब्रुवारी   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान   कॅनडा जोसेफ हॅरिस दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.२, दुबई   संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
४था लिस्ट-अ १ मार्च   कॅनडा जोसेफ हॅरिस   नेदरलँड्स लुक व्हान ट्रूस्ट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   नेदरलँड्स ६७ धावांनी विजयी
५वा लिस्ट-अ १ मार्च   नामिबिया डियॉन कोट्झे   स्कॉटलंड क्रेग राइट दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.१, दुबई   स्कॉटलंड ९३ धावांनी विजयी
६वा लिस्ट-अ १ मार्च   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान   अमेरिका रिचर्ड स्टेपल दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.२, दुबई   संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
७वा लिस्ट-अ ३ मार्च   कॅनडा जोसेफ हॅरिस   अमेरिका रिचर्ड स्टेपल दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.१, दुबई   अमेरिका ६ गडी राखून विजयी
८वा लिस्ट-अ ३ मार्च   नामिबिया डियॉन कोट्झे   नेदरलँड्स लुक व्हान ट्रूस्ट दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.२, दुबई   नामिबिया ७१ धावांनी विजयी
९वा लिस्ट-अ ३ मार्च   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान   स्कॉटलंड क्रेग राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   स्कॉटलंड ४८ धावांनी विजयी
१०वा लिस्ट-अ ४ मार्च   कॅनडा जोसेफ हॅरिस   स्कॉटलंड क्रेग राइट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   स्कॉटलंड ३६ धावांनी विजयी
११वा लिस्ट-अ ४ मार्च   नेदरलँड्स लुक व्हान ट्रूस्ट   अमेरिका रिचर्ड स्टेपल दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.२, दुबई   नेदरलँड्स ८ गडी राखून विजयी
१२वा लिस्ट-अ ४ मार्च   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान   नामिबिया डियॉन कोट्झे दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.१, दुबई   नामिबिया ७० धावांनी विजयी
१३वा लिस्ट-अ ६ मार्च   कॅनडा जोसेफ हॅरिस   नामिबिया डियॉन कोट्झे दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.१, दुबई   नामिबिया ५ धावांनी विजयी
१४वा लिस्ट-अ ६ मार्च   स्कॉटलंड क्रेग राइट   अमेरिका रिचर्ड स्टेपल दुबई क्रिकेट संघटना मैदान क्र.२, दुबई   अमेरिका ५ गडी राखून विजयी
१५वा लिस्ट-अ ६ मार्च   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान   नेदरलँड्स लुक व्हान ट्रूस्ट शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   संयुक्त अरब अमिराती ३ गडी राखून विजयी