आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८१

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
४ जून १९८१   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ३-१ [६] १-२ [३]

जून संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ जून इयान बॉथम किम ह्युस लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ जून इयान बॉथम किम ह्युस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया २ धावांनी विजयी
३रा ए.दि. ८ जून इयान बॉथम किम ह्युस हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ७१ धावांनी विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ जून इयान बॉथम किम ह्युस ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
२री कसोटी २-७ जुलै इयान बॉथम किम ह्युस लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२१ जुलै माइक ब्रेअर्ली किम ह्युस हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड १८ धावांनी विजयी
४थी कसोटी ३० जुलै - २ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली किम ह्युस एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड २९ धावांनी विजयी
५वी कसोटी १३-१७ ऑगस्ट माइक ब्रेअर्ली किम ह्युस ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १०३ धावांनी विजयी
६वी कसोटी २७ ऑगस्ट - १ सप्टेंबर माइक ब्रेअर्ली किम ह्युस द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित