ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८१
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-सप्टेंबर १९८१ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८१ | |||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ४ जून – १ सप्टेंबर | ||||
संघनायक | इयान बॉथम (ए.दि., १ली-२री कसोटी) माइक ब्रेअर्ली (३री-६वी कसोटी) |
किम ह्युस | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन ४ जून १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जॉफ हम्पेज आणि जिम लव (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ६ जून १९८१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- टेरी आल्डरमन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- टेरी आल्डरमन आणि ट्रेव्हर चॅपल (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन६वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पॉल पार्कर (इं) आणि डर्क वेलहॅम (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.