आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७०-७१

५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२७ नोव्हेंबर १९७०   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ०-२ [७] १-० [१]
१८ फेब्रुवारी १९७१   वेस्ट इंडीज   भारत ०-१ [५]
२५ फेब्रुवारी १९७१   न्यूझीलंड   इंग्लंड ०-१ [२]

नोव्हेंबर

संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - २ डिसेंबर बिल लॉरी रे इलिंगवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१६ डिसेंबर बिल लॉरी रे इलिंगवर्थ वाका मैदान, पर्थ सामना अनिर्णित
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना रद्द
४थी कसोटी ९-१४ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड २९९ धावांनी विजयी
५वी कसोटी २१-२६ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
६वी कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
७वी कसोटी १२-१७ फेब्रुवारी इयान चॅपल रे इलिंगवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ६२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ५ जानेवारी बिल लॉरी रे इलिंगवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

संपादन

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२३ फेब्रुवारी गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
२री कसोटी ६-१० मार्च गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत ७ गडी राखून विजयी
३री कसोटी १९-२४ मार्च गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
४थी कसोटी १-६ एप्रिल गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
५वी कसोटी १३-१९ एप्रिल गारफील्ड सोबर्स अजित वाडेकर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च ग्रॅहाम डाउलिंग रे इलिंगवर्थ लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ५-८ मार्च ग्रॅहाम डाउलिंग रे इलिंगवर्थ इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित