आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ जून १९६९   इंग्लंड   वेस्ट इंडीज २-० [३]
२४ जुलै १९६९   इंग्लंड   न्यूझीलंड २-० [३]

जून संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ जून रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी २६ जून - १ जुलै रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१५ जुलै रे इलिंगवर्थ गारफील्ड सोबर्स हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ३० धावांनी विजयी

जुलै संपादन

न्यू झीलंड इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ जुलै रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड २३० धावांनी विजयी
२री कसोटी ७-१२ ऑगस्ट रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
३री कसोटी २१-२६ ऑगस्ट रे इलिंगवर्थ ग्रॅहाम डाउलिंग द ओव्हल, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी