आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६६

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ जून १९६६   इंग्लंड   वेस्ट इंडीज १-३ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१८ जून १९६६   इंग्लंड   न्यूझीलंड ०-० [३]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा

संपादन
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-४ जून माइक स्मिथ गारफील्ड सोबर्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर   वेस्ट इंडीज १ डाव आणि ४० धावांनी विजयी
२री कसोटी १६-२१ जून कॉलिन काउड्री गारफील्ड सोबर्स लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३० जून - ५ जुलै कॉलिन काउड्री गारफील्ड सोबर्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   वेस्ट इंडीज १३९ धावांनी विजयी
४थी कसोटी ४-८ ऑगस्ट कॉलिन काउड्री गारफील्ड सोबर्स हेडिंग्ले, लीड्स   वेस्ट इंडीज १ डाव आणि ५५ धावांनी विजयी
५वी कसोटी १८-२२ ऑगस्ट ब्रायन क्लोझ गारफील्ड सोबर्स द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ३४ धावांनी विजयी

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा

संपादन
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १८-२१ जून राचेल हेहो फ्लिंट ट्रिश मॅककेल्वी उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो सामना अनिर्णित
२री म.कसोटी ९-१२ जुलै राचेल हेहो फ्लिंट फिल ब्लॅक्लर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
३री म.कसोटी ६-९ ऑगस्ट राचेल हेहो फ्लिंट ट्रिश मॅककेल्वी द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित