आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
५ जून १९५२   इंग्लंड   भारत ३-० [४]

जून संपादन

भारताचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-९ जून लेन हटन विजय हजारे हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२४ जून लेन हटन विजय हजारे लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १७-१९ जुलै लेन हटन विजय हजारे ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड १ डाव आणि २०७ धावांनी विजयी
४थी कसोटी १४-१९ ऑगस्ट लेन हटन विजय हजारे द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित