अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री

अरुणाचल प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
Chief Minister of State of Arunachal Pradesh
अरुणाचल प्रदेशची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
पेमा दोरजी खांडू
(भारतीय जनता पक्ष)

१७ जुलै २०१६ पासून
अरुणाचल प्रदेश सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता अरुणाचल प्रदेश विधिमंडळ (विधानसभा)
मुख्यालय मंत्रालय, इटानगर
नियुक्ती कर्ता अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती १३ ऑगस्ट १९७५
पहिले पदधारक प्रेम खंडू थुंगन
उपाधिकारी अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांची यादी

संपादन
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश (१९७२ ते १९८७)
(१९७२ मध्ये उत्तर पूर्व पुनर्रचना अधिनियमद्वारे आसाम राज्याचे विभाजन करत अरुणाचल प्रदेशची विधिमंडळासह केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना. पहिली निवडणूक १९७८ साली)
प्रेम खंडू थुंगन
(जन्म १९४६)
(मतदारसंघ: दिरांग-कलकतांग)
१३ ऑगस्ट १९७५ १८ सप्टेंबर १९७९ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000036.000000३६ दिवस
—————————
१९७८
जनता पक्ष
टोमो रिबा
(१९३४-२०००)
(मतदारसंघ: बसर)
१८ सप्टेंबर १९७९ ३ नोव्हेंबर १९७९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000046.000000४६ दिवस पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  ३ नोव्हेंबर १९७९ १८ जानेवारी १९८० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000076.000000७६ दिवस -
गेगॉंग अपांग
(जन्म १९४७)
(मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग)
  १८ जानेवारी १९८० २० फेब्रुवारी १९८७ &0000000000000007.000000७ वर्षे, &0000000000000033.000000३३ दिवस १९८०
—————————
१९८४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अरुणाचल प्रदेश राज्य (१९८७ पासून)
(१९८७ मध्ये अरुणाचल प्रदेशला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.)
(३) गेगॉंग अपांग
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९४७)
(मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग)
  २० फेब्रुवारी १९८७ १९ जानेवारी १९९९ &0000000000000011.000000११ वर्षे, &0000000000000333.000000३३३ दिवस
—————————
१९९०
—————————
१९९५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अरुणाचल काँग्रेस
मुकुट मिठी
(जन्म १९५२)
(मतदारसंघ: रोइंग)
  १९ जानेवारी १९९९ ३ ऑगस्ट २००३ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000196.000000१९६ दिवस १९९९ अरुणाचल काँग्रेस (मिठी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(३) गेगॉंग अपांग
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९४७)
(मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग)
  ३ ऑगस्ट २००३ ९ एप्रिल २००७ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000249.000000२४९ दिवस
—————————
२००४
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
भारतीय जनता पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दोरजी खांडू
(१९५५-२०११)
(मतदारसंघ: मुक्तो)
  ९ एप्रिल २००७ ३० एप्रिल २०११ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000021.000000२१ दिवस
—————————
२००९
ॲड. जारबोम गमलीन
(१९६१-२०१४)
(मतदारसंघ: लिरोंबा)
  ५ मे २०११ १ नोव्हेंबर २०११ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000180.000000१८० दिवस
नबं तुकी
(जन्म १९६४)
(मतदारसंघ: सागाली)
  १ नोव्हेंबर २०११ २६ जानेवारी २०१६ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000086.000000८६ दिवस
—————————
२०१४
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
  २८ जानेवारी २०१६ १९ फेब्रुवारी २०१६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000024.000000२४ दिवस -
कलिखो पुल
(१९६९-२०१६)
(मतदारसंघ: हायुलियांग)
  १९ फेब्रुवारी २०१६ १३ जुलै २०१६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000145.000000१४५ दिवस पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश
(७) नबं तुकी
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९६४)
(मतदारसंघ: सागाली)
  १३ जुलै २०१६ १७ जुलै २०१६ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000004.000000४ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पेमा खांडू
(जन्म १९७९)
(मतदारसंघ: मुक्तो)
  १७ जुलै २०१६ सद्य &0000000000000008.000000८ वर्षे, &0000000000000156.000000१५६ दिवस
—————————
२०१९
—————————
२०२४
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश
भारतीय जनता पक्ष

अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट तपशील

संपादन

अरुणाचल प्रदेशात आत्तापर्यंत एकूण दोन वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.

संदर्भ

संपादन