पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना सप्टेंबर १९७७ मध्ये बाकिन पेर्टिन, ओकेन लेगो आणि एल. वांगलाट यांनी पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून केली होती.[१][२][३]
political party in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मुख्यमंत्र्यांची यादी
संपादन- टोमो रिबा
- पहिली टर्म (१८ सप्टेंबर १९७९ – ३ नोव्हेंबर १९७९).
- कलिखो पुल
- पहिली टर्म (१९ फेब्रुवारी २०१६ - १३ जुलै २०१६).
- पेमा खांडू
- पहिली टर्म (१६ सप्टेंबर २०१६ – 31 डिसेंबर २०१६).
संदर्भ
संपादन- ^ Modi, Milorai.
- ^ Begi, Joram.
- ^ Johsi, H. G. Arunachal Pradesh: Past and Present.