आरणी लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(अरानी लोकसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

आरणी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००० साली केलेल्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या आरणी मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर विलुपुरम जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

तमिळनाडूच्या नकाशावर आरणी मतदारसंघ

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ एम. कृष्णस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ व्ही. एलुमलाई अण्णा द्रमुक
सतरावी लोकसभा २०१९-