विलुपुरम जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.


हा लेख विलुपुरम जिल्ह्याविषयी आहे. विलुपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

विलुपुरम जिल्हा
விழுப்புரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
विलुपुरम जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय विलुपुरम
क्षेत्रफळ
 - एकूण ७,२१७ चौरस किमी (२,७८६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,६३,२८४ (२०११)
-लोकसंख्या घनता ४८२ प्रति चौरस किमी (१,२५० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६४.९८%
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री.व्ही.संपत
-लोकसभा मतदारसंघ विलुपुरम, कल्लकुरिची
संकेतस्थळ

विलुपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र विलुपुरम येथे आहे.