अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. सध्या सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.

अबखाझ
स्थानिक वापर अबखाझिया रशिया, तुर्कस्तान
लोकसंख्या १.१ लाख
भाषाकुळ
वायव्य कॉकेशियन
  • अबखाझ
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अबखाझिया ध्वज अबखाझिया (अंशत: मान्य देश)
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ ab
ISO ६३९-२ abk
ISO ६३९-३ abk (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हेसुद्धा पहा संपादन करा