अंधा कानून
(अंधा कानून (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
अंधा कानून हा १९८३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये रजनीकांत व हेमा मालिनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शन | रामा राव ताटिनेनी |
---|---|
निर्मिती | पूर्णचंद्र राव अत्लुरी |
प्रमुख कलाकार |
रजनीकांत हेमामालिनी रीना रॉय प्रेम चोप्रा प्राण डॅनी डेंझोग्पा अमरीश पुरी अमिताभ बच्चन (पाहुणे कलाकार) |
संगीत | लक्ष्मीकांत-प्यारेलाल |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९८३ |
कथानक
संपादनचित्रपटाचे कथानक बदल्याच्या भावनेभोवती फिरतो.रजनीकांत त्याच्या पालकांच्या हत्यारांच्या सुडाचा बदला घेत असतांच, त्याची बहीण हेमा मालिनी,पोलिस अधिकारी त्याला पकडण्यात गुंतलेली असते.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील अंधा कानून चे पान (इंग्लिश मजकूर)