संपूर्ण विश्वात सजीव वस्तूंमध्ये व्यापून राहिलेली एक मूलभूत, अनादी शक्ती.

शरीरातील इडा, पिंगलासुषुम्ना या तीन नाड्यांमधून ही शक्ती कार्य करते. श्वासाने या शक्तीचे नियमन करता येते.