अलेक्सिस सांचेझ

(ॲलेक्सिस सांचेझ या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्सिस अलेहांद्रो सांचेझ सांचेझ (स्पॅनिश: Alexis Alejandro Sánchez Sánchez; १९ डिसेंबर, १९८८ (1988-12-19), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला सांचेझ आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.

अलेक्सिस सांचेझ

क्लब पातळीवर सांचेझ २००६-११ दरम्यान सेरी आमधील उदिनेस काल्सियो तर २०११ पासून ला लीगामधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे

संपादन