२०२४ ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषक

२०२४ पूर्व आशिया चषक फेब्रुवारी २०२४ मध्ये हाँग काँग येथे आयोजित करण्यात आला होता आणि तो पुरुषांच्या ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषकाची तिसरी आवृत्ती होती.[][] ही पहिली आवृत्ती होती ज्यात सर्व सामन्यांना ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा मिळाला होता.[] २०१८ मध्ये जपानने मागील आवृत्ती जिंकली.[] या स्पर्धेच्या आवृत्तीत दक्षिण कोरियाने भाग घेतला नाही.[]

२०२४ पूर्व आशिया कप
दिनांक १४ – १७ फेब्रुवारी २०२४
व्यवस्थापक हाँग काँग क्रिकेट असोसिएशन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
यजमान हाँग काँग ध्वज हाँग काँग
विजेते हाँग काँगचा ध्वज हाँग काँग (१ वेळा)
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा जपान केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (२१७)
सर्वात जास्त बळी जपान सबोरिश रविचंद्रन (९)
२०१८ (आधी)

हाँगकाँगने फायनलमध्ये जपानचा ३४ धावांनी पराभव केला.[][] या विजयाने हाँग काँगने पहिले पुरुष पूर्व आशिया चषक विजेतेपद मिळवले.[]

खेळाडू

संपादन
  चीन   हाँग काँग[]   जपान[]
  • वेई गुओ लेई (कर्णधार, यष्टिरक्षक)
  • डेंग जिनकी
  • झी किउलाई
  • झुआंग झेलिन
  • झु कुई
  • तियान सेन क्युन
  • किउ यिंगजी
  • हुआंग जंजी (यष्टिरक्षक)
  • मा कियानचेंग
  • लुओ शिलिन
  • झाओ तियानले
  • झोंग युएचाओ
  • शेंजियान झेंग
  • चेन झुओ यू
  • केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (कर्णधार)[n १]
  • कोजी आबे
  • रायन ड्रेक
  • चार्ल्स हिन्झ
  • काझुमा काटो-स्टाफोर्ड
  • वाटरू मियाउची (यष्टिरक्षक)
  • सबोरिश रविचंद्रन
  • रेओ साकुरानो-थॉमस
  • मियाँ सिद्दीक
  • डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
  • इब्राहिम ताकाहाशी
  • माकोटो तानियामा
  • मार्कस थुरगेट
  • लचलान यामामोटो-लेक

राउंड-रॉबिन

संपादन

गुण सारणी

संपादन
स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
  हाँग काँग ४.०७५
  जपान २.०८९
  चीन -६.१२१

स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र

फिक्स्चर

संपादन
१४ फेब्रुवारी २०२४
०९:००
धावफलक
हाँग काँग  
१७१/५ (२० षटके)
वि
  चीन
४८/८ (२० षटके)
अंशुमन रथ ७२* (४६)
तियान सेन क्युन ३/२० (४ षटके)
हुआंग जंजी १० (३०)
निजाकत खान २/५ (२ षटके)
हाँग काँग १२३ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: शेल्टन डिक्रूझ (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: अंशुमन रथ (हाँग काँग)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • धनंजय राव (हाँग काँग) आणि शेंजियान झेंग (चीन) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

१४ फेब्रुवारी २०२४
१४:००
धावफलक
जपान  
१७९/५ (२० षटके)
वि
  हाँग काँग
१८४/३ (१६.१ षटके)
केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग ७८ (५३)
एजाज खान २/४४ (४ षटके)
जेमी ऍटकिन्सन ६८* (३६)
डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब १/२१ (३ षटके)
हाँग काँग ७ गडी राखून विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: नियाज अली (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: जेमी ऍटकिन्सन (हाँग काँग)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१५ फेब्रुवारी २०२४
०९:००
धावफलक
जपान  
२५८/० (२० षटके)
वि
  चीन
७८ (१६.५ षटके)
लचलान यामामोटो-लेक १३४* (६८)
वेई गुओ लेई २४ (२३)
माकोटो तानियामा ३/५ (३ षटके)
जपान १८० धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: जयंत बाबू (हाँग काँग) आणि शेल्टन डिक्रूझ (हाँग काँग)
सामनावीर: केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग (जपान) आणि लाचलान यामामोटो-लेक (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मार्कस थुरगेट (जपान) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
  • लचलान यामामोटो-लेक (जपान) यांनी टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[१०]
  • केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग आणि लाचलान यामामोटो-लेक (जपान) यांच्यातील भागीदारी पुरुषांच्या टी२०आ मध्ये (२५८) सर्वोच्च होती.[११]

१५ फेब्रुवारी २०२४
१४:००
धावफलक
हाँग काँग  
१५५ (१९.४ षटके)
वि
  जपान
१२८ (१८.५ षटके)
यासिम मुर्तझा ४८ (२६)
सबोरिश रविचंद्रन ५/२२ (४ षटके)
इब्राहिम ताकाहाशी २५ (२३)
अनस खान ४/३० (४ षटके)
हाँगकाँग २७ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: नियाज अली (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सबोरीश रविचंद्रन (जपान) यांनी टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[१०]

१६ फेब्रुवारी २०२४
०९:००
धावफलक
चीन  
४१ (१२.४ षटके)
वि
  हाँग काँग
४२/० (५ षटके)
शेंजियान झेंग २१ (१३)
हरुन अर्शद ४/७ (४ षटके)
एजाज खान २१* (१४)
हाँग काँग १० गडी राखून विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: शेल्टन डिक्रूझ (हाँग काँग) आणि शिरॉय वाच्छा (हाँग काँग)
सामनावीर: हरुन अर्शद (हाँग काँग)
  • नाणेफेक जिंकून चीनने फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जेसन लुई (हाँग काँग) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

१६ फेब्रुवारी २०२४
१४:००
धावफलक
जपान  
१४३ (१९.३ षटके)
वि
  चीन
९९/८ (२० षटके)
वाटरू मियाउची ३१ (२४)
तियान सेन क्युन ४/१२ (४ षटके)
डेंग जिनकी ३८ (४९)
मियां सिद्दीक २/१७ (३ षटके)
जपान ४४ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: शेल्टन डिक्रूझ (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: मियां सिद्दीक (जपान)
  • जपानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
१७ फेब्रुवारी २०२४
०९:००
धावफलक
हाँग काँग  
२१९/७ (२० षटके)
वि
  जपान
१८५/८ (२० षटके)
निजाकत खान ८१ (४८)
रेओ साकुरानो-थॉमस ३/४० (४ षटके)
डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब ३७ (२८)
यासिम मुर्तझा ३/२५ (४ षटके)
हाँग काँग ३४ धावांनी विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: शेल्टन डिक्रूझ (हाँग काँग) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: निजाकत खान (हाँग काँग)
  • जपानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

प्रदर्शन सामना

संपादन
१७ फेब्रुवारी २०२४
१४:००
धावफलक
हाँग काँग ड्रॅगन  
९२ (१८.२ षटके)
वि
  चीन
९३/५ (९.४ षटके)
बॉबी चॅन २० (२५)
झोंग युएचाओ २/७ (३ षटके)
वेई गुओ लेई ३५ (२६)
अँथनी लाऊ २/२० (२.४ षटके)
चीन ५ गडी राखून विजयी
मिशन रोड ग्राउंड, मोंग कोक
पंच: रॉयस मॅकडोनाल्ड (हाँग काँग) आणि हेमंत तुकरुल (हाँग काँग)
सामनावीर: वेई गुओ लेई (चीन)
  • चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

नोंदी

संपादन
  1. ^ रेओ साकुरानो-थॉमस यांनी स्पर्धेतील चौथ्या सामन्यात जपानचे नेतृत्व केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Hong Kong to take on Canada, Malaysia in one-day tri-series, as teams begin preparing for cricket World Cup run". South China Morning Post. 9 January 2024 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Men's Japan National Team to Visit Thailand and Hong Kong". Japan Cricket Association. 8 January 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Men's East Asia Cup 2024 will be played in Hong Kong as a Lunar New Year spectacular". Cricket Hong Kong, China. 22 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Japan team won 2018 East Asia Cup!". Cricket Hong Kong. 8 January 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Japan saw more of Messi, but Hong Kong proves better at cricket in T20's East Asia Cup". South China Morning Post. 17 February 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "男子板球東亞盃 港隊東亞杯決賽贏日本 五連勝勇奪冠軍" [Men's Cricket East Asian Cup Hong Kong team beat Japan in the East Asian Cup final, winning five consecutive games to win the championship]. Cricket Hong Kong, China (Chinese भाषेत). 2024-02-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 February 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "Hong Kong Win East Asia Cup". Japan Cricket Association. 17 February 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Hong Kong, China Squads Announced for Men's East Asia Cup 2024". Cricket Hong Kong, China. 7 February 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Men's Japan National Teams announced for upcoming tournaments". Japan Cricket Association. 19 January 2024 रोजी पाहिले.
  10. ^ a b "Record Breaking Day in East Asia Cup". Japan Cricket Association. 15 February 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Japan pair post record Men's T20I opening stand in win over China". Emerging Cricket. 15 February 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन