२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक

२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक ही महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका २७ ते २९ मे २०२२ दरम्यान स्वीडनमध्ये झाली. यजमान स्वीडनसह नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. कोल्स्वा मधील गुट्स्टा क्रिकेट मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले. डेन्मार्कने त्यांचे पहिले वहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.

२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
दिनांक २७-२९ मे २०२२
स्थळ स्वीडन स्वीडन
निकाल स्वीडनचा ध्वज स्वीडन विजयी
संघ
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क नॉर्वेचा ध्वज नॉर्वे स्वीडनचा ध्वज स्वीडन
संघनायक
टाईन एरिकसन मुतैबा अन्सार गुंजन शुक्ला
सर्वात जास्त धावा
टाईन एरिकसन (४३) आयेशा हसन (६६‌) कांचन राणा (११०)
सर्वात जास्त बळी
टाईन एरिकसन (३) परिधी अग्रवाल (२)
फरियल झिया साफदार (२)
गुंजन शुक्ला (९)

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती पात्रता
  स्वीडन १० ३.३४१ विजेता
  नॉर्वे -२.५९४
  डेन्मार्क -२.३५०

गट फेरी संपादन

१ला सामना संपादन

२७ मे २०२२
१०:००
धावफलक
नॉर्वे  
७६/९ (२० षटके)
वि
  स्वीडन
७७/२ (८.१ षटके)
आयेशा हसन २३ (५१)
गुंजन शुक्ला २/७ (४ षटके)
अभिलाषा सिंग २२* (२१)
परिधी अगरवाल १/६ (१ षटक)
स्वीडन महिला ८ गडी राखून विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: अनुकुल कोरडे (स्वी) आणि विनायक के (स्वी)
सामनावीर: गुंजन शुक्ला (स्वीडन)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, फलंदाजी.
  • डेझी होम, कांचन राणा, सुर्या रवुरी, अन्या वैद्य (स्वी), परिधी अगरवाल आणि क्रिस्टिना पिर्तकश्लवा (नॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना संपादन

२७ मे २०२२
१४:००
धावफलक
नॉर्वे  
६४/७ (२० षटके)
वि
  स्वीडन
६६/१ (९ षटके)
फरियल झिया साफदार ११ (३०)
सोफी एल्म्स्जो २/१ (१ षटक)
कांचन राणा २७* (२८)
परिधी अगरवाल १/८ (१ षटक)
स्वीडन महिला ९ गडी राखून विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: अनुकुल कोरडे (स्वी) आणि विनायक के (स्वी)
सामनावीर: गुंजन शुक्ला (स्वीडन)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, फलंदाजी.
  • इमान असीम (स्वी) आणि फरिमा साफी (नॉ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना संपादन

२८ मे २०२२
१०:००
धावफलक
स्वीडन  
१५९/५ (२० षटके)
वि
  डेन्मार्क
८८ (१६.५ षटके)
अभिलाषा सिंग ४३ (४३)
टाईन एरिकसन ३/४१ (४ षटके‌)
निता डालगार्ड २० (२३)
गुंजन शुक्ला ४/२० (३.५ षटके)
स्वीडन महिला ७१ धावांनी विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: बालामुराली मोनी (स्वी) आणि सुची सिवाच (स्वी)
सामनावीर: गुंजन शुक्ला (स्वीडन)
  • नाणेफेक : स्वीडन महिला, फलंदाजी.
  • डेन्मार्क महिलांचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वीडन आणि डेन्मार्क या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • डेन्मार्कने स्वीडनमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • स्वीडनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ॲन अँडरसन, सिग्रिड बुचवाल्ड, लुईस क्रिस्टेनसेन, निता डालगार्ड, टाईन एरिकसन, दिव्या गोलेच्छा, मारिया कार्लसन, ॲनेट लिंगबी, रोंजा निल्सन, सोफी पीटरसन आणि ॲनी-सोफी स्लेबसेगर (डे) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना संपादन

२८ मे २०२२
१४:००
धावफलक
नॉर्वे  
११२/१ (१५ षटके)
वि
  डेन्मार्क
७८/४ (१५ षटके)
आयेशा हसन ३३* (५०)
टाईन एरिकसन २१ (२५)
हिना हुसैन १/७ (१ षटक)
नॉर्वे महिला ३४ धावांनी विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: बालामुराली मोनी (स्वी) आणि सुची सिवाच (स्वी)
सामनावीर: आयेशा हसन (नॉर्वे)
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.
  • डेन्मार्क आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नॉर्वेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये डेन्मार्कवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • नताशा होल्मगार्ड, क्रिस्टीन मोसमगार्ड, शार्लोट पॅलेसेन (डे) आणि मिस्बाह इफ्झाल (नॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा सामना संपादन

२९ मे २०२२
०९:००
धावफलक
डेन्मार्क  
८८/९ (२० षटके)
वि
  स्वीडन
८९/५ (१६.४ षटके)
टाईन एरिकसन १२ (१६)
सोफी एल्म्स्जो ४/२० (४ षटके)
त्झौलीटा झिलफिडौ २४* (२७‌)
लुईस क्रिस्टेनसेन २/२५ (४ षटके)
स्वीडन महिला ५ गडी राखून विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: भरानिदर कस्तुरीरंगन (स्वी) आणि बालामुराली मोनी (स्वी)
सामनावीर: सोफी एल्म्स्जो (स्वीडन)
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, फलंदाजी.

६वा सामना संपादन

२९ मे २०२२
१४:००
धावफलक
नॉर्वे  
७७/९ (२० षटके)
वि
  स्वीडन
७८/१ (१०.४ षटके)
राम्या इम्मादी १५* (५१)
रश्मी सोमशेखर २/९ (३ षटके)
कांचन राणा ३४* (३०)
स्वीडन महिला ९ गडी राखून विजयी.
गुट्स्टा क्रिकेट मैदान, कोल्स्वा
पंच: अनुकुल कोरडे (स्वी) आणि बालामुराली मोनी (स्वी)
सामनावीर: रश्मी सोमशेखर (स्वीडन)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, फलंदाजी.