गुट्स्टा क्रिकेट मैदान
गुट्स्टा क्रिकेट मैदान हे स्वीडनच्या कोल्स्वा नामक एका परिसरातील एक मैदान आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | कोल्स्वा, स्वीडन |
| |
शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
हे मैदान स्वीडन महिला क्रिकेट संघाचा पहिला वहिला महिला ट्वेंटी२० सामना आयोजित करण्यासाठी निवडले गेले. २९ ऑगस्ट २०२१ स्वीडन आणि नॉर्वे या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.