२०२२ फ्रान्स महिला चौरंगी मालिका

२०२२ फ्रान्स महिला चौरंगी मालिका ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा ५-८ मे २०२२ दरम्यान फ्रान्समध्ये आयोजित केली गेली होती. यजमान फ्रान्ससह जर्सी, स्पेन आणि ऑस्ट्रिया या चार देशांनी सदर चौरंगी मालिकेत भाग घेतला. स्पेनने त्यांचे पहिले वहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने ड्रुक्समधील ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान येथे झाले.

२०२२ फ्रान्स महिला चौरंगी मालिका
तारीख ५ – ८ मे २०२२
व्यवस्थापक फ्रान्स क्रिकेट फेडरेशन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान फ्रान्स फ्रान्स
विजेते जर्सीचा ध्वज जर्सी
सहभाग
सामने
सर्वात जास्त धावा स्पेन एल्सपेथ फाऊलर (१४१)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रिया महादेवा पाथिरनेहेलगे (८)

जर्सी महिलांनी सर्व चार सामन्यांमध्ये विजय मिळवत चौरंगी मालिकेचे विजेतेपद निश्चित केले.

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती स्थिती
  जर्सी २.८५५ विजेता
  फ्रान्स ०.६८८
  ऑस्ट्रिया -०.५७५
  स्पेन -२.७००

गट फेरी संपादन

१ला सामना संपादन

५ मे २०२२
११:००
धावफलक
फ्रान्स  
८७/५ (२० षटके)
वि
  जर्सी
९०/३ (१२.३ षटके)
गणेश पूजा २१ (३६)
कोली ग्रीचॅन २/१३ (४ षटके)
चार्ली माईल्स ३९* (३२)
मारी वियोलेउ २/२३ (३.३ षटके)
जर्सी महिला ७ गडी राखून विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: अम्मार झाहिर (फ्रा) आणी हमझा नियाझ (फ्रा)
सामनावीर: चार्ली माईल्स (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.
  • गणेश पूजा, लिडिया टेम्पलमन, ब्लेंडाइन वर्डन (फ्रा), एरीन डफी, चार्ली माईल्स आणि ट्रिनीटी स्मिथ (ज) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना संपादन

५ मे २०२२
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१२७/७ (२० षटके)
वि
  स्पेन
९२ (१८.५ षटके)
जो-आँत्वानेत स्टिग्लिट्झ २९ (२२)
राबिया इक्बाल ३/२५ (२.३ षटके)
एल्सपेथ फाउलर २६ (३६)
महादेवा पाथिरनेहेलगे ५/१६ (४ षटके)
ऑस्ट्रिया महिला ३५ धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: अम्मार झाहिर (फ्रा) आणी सुब्बराजू राजेंद्रन (फ्रा)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • स्पेनचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • ऑस्ट्रिया आणि स्पेन या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्पेनने फ्रान्समध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • ऑस्ट्रियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • एमी ब्राउन-कॅरेरा, एल्सपेथ फाऊलर, राबिया इक्बाल, झेनाब इक्बाल, जसप्रीत कौर, सिमरनजीत कौर, तशीबा मिर्झा, राबिया मुश्ताक, मुस्कान नसीब, अलीझा सलीम आणि उस्वा सैद (स्पे) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना संपादन

६ मे २०२२
११:००
धावफलक
जर्सी  
१७५/४ (२० षटके)
वि
  स्पेन
१०८/६ (२० षटके)
ट्रिनीटी स्मिथ ५९* (४३)
उस्वा सैद १/२० (४ षटके)
एल्सपेथ फाऊलर २९ (४६)
ट्रिनीटी स्मिथ २/१८ (४ षटके)
जर्सी महिला ६७ धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: मोहम्मद निसार (फ्रा) आणी हमझा नियाझ (फ्रा)
सामनावीर: ट्रिनीटी स्मिथ (जर्सी)
  • नाणेफेक : स्पेन महिला, क्षेत्ररक्षण.
  • जर्सी आणि स्पेन या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्सीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ऑलिव्ह स्मिथ (ज), हिफ्सा बट्ट, वानिया मलिक आणि मेमोना रियाझ (स्पे) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना संपादन

६ मे २०२२
१५:००
धावफलक
जर्सी  
१६७/२ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
९७/७ (२० षटके)
चार्ली माईल्स ५७* (५९)
महादेवा पाथिरनेहेलगे १/२१ (४ षटके)
गंधाली बापट २४ (३२)
जॉर्जिया मॅलेट ३/१४ (३ षटके)
जर्सी महिला ७० धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: अम्मार झाहिर (फ्रा) आणी सुब्बराजू राजेंद्रन (फ्रा)
सामनावीर: चार्ली माईल्स (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी महिला, फलंदाजी.


५वा सामना संपादन

७ मे २०२२
११:००
धावफलक
फ्रान्स  
१२५/५ (२० षटके)
वि
  जर्सी
१२६/४ (१६.४ षटके)
पॉपी मॅकगोवन ५०* (५७)
एरीन डफी १/२२ (४ षटके)
ट्रिनीटी स्मिथ ५६* (४०)
सिंडी ब्रेटेशे २/१८ (३.४ षटके)
जर्सी महिला ६ गडी राखून विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: अम्मार झाहिर (फ्रा) आणी सुब्बराजू राजेंद्रन (फ्रा)
सामनावीर: ट्रिनीटी स्मिथ (जर्सी)
  • नाणेफेक : जर्सी महिला, क्षेत्ररक्षण.


६वा सामना संपादन

७ मे २०२२
१५:००
धावफलक
ऑस्ट्रिया  
१६५/६ (२० षटके)
वि
  स्पेन
११७/२ (२० षटके)
महादेवा पाथिरनेहेलगे ४९ (५१)
मुस्कान नसीब २/१२ (३ षटके)
एल्सपेथ फाऊलर ४४ (५०)
व्हॅलेन्टिना अवद्यलज १/१४ (४ षटके)
ऑस्ट्रिया महिला ४८ धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: मोहम्मद निसार (फ्रा) आणी हमझा नियाझ (फ्रा)
सामनावीर: महादेवा पाथिरनेहेलगे (ऑस्ट्रिया)
  • नाणेफेक : स्पेन महिला, क्षेत्ररक्षण.


७वा सामना संपादन

८ मे २०२२
११:००
धावफलक
फ्रान्स  
१६३/५ (२० षटके)
वि
  स्पेन
९७/३ (२० षटके)
गणेश पूजा ३२* (४०)
वानिया मलिक ३/१८ (२ षटके)
एल्सपेथ फाऊलर ४२* (५८)
लिडिया टेम्पलमन १/१५ (४ षटके)
फ्रान्स महिला ६६ धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: मोहम्मद निसार (फ्रा) आणी हमझा नियाझ (फ्रा)
सामनावीर: गणेश पूजा (फ्रान्स)
  • नाणेफेक : स्पेन महिला, क्षेत्ररक्षण.
  • फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • फ्रान्सने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • लुईस लेस्टावेल (फ्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


८वा सामना संपादन

८ मे २०२२
१५:००
धावफलक
फ्रान्स  
१६७/२ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रिया
१०८ (२० षटके)
तारा ब्रिटन ६८* (६३)
महादेवा पाथिरनेहेलगे १/२४ (४ षटके)
महादेवा पाथिरनेहेलगे २० (१८)
पॉपी मॅकगोवन २/१८ (४ षटके)
लिडिया टेम्पलमन २/१८ (४ षटके)
फ्रान्स महिला ५९ धावांनी विजयी.
ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान, ड्रुक्स
पंच: अम्मार झाहिर (फ्रा) आणी सुब्बराजू राजेंद्रन (फ्रा)
सामनावीर: तारा ब्रिटन (फ्रान्स)
  • नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
  • क्रिस्टल लेमोइन (फ्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.