ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान

ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान हे फ्रान्सच्या ड्रुक्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. ५ मे २०२२ रोजी फ्रान्स आणि जर्सी या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

ड्रुक्स स्पोर्ट्स क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान ड्रुक्स, फ्रान्स

यजमान संघ माहिती
फ्रान्स महिला (२०२२-सद्य)
शेवटचा बदल ५ मे २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)