२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १८-२५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मेक्सिकोमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या अमेरिका भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण चार देशांनी यात भाग घेतला. आर्जेन्टिना आणि ब्राझील ह्या दोन देशांनी २०१२ नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेमध्ये भाग घेतला.
२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक अमेरिका पात्रता | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना | ||
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | मेक्सिको | ||
विजेते | अमेरिका (२ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | १२ | ||
सर्वात जास्त धावा | दिव्या सक्सेना (१८०) | ||
सर्वात जास्त बळी | लॉरा कारडोसो (११) | ||
|
प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. ५ विजयांसह गुणतालिकेत अव्वल राहत अमेरिका संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला.
सहभागी देश
संपादनगुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
अमेरिका | ६ | ५ | १ | ० | १० | १.८७९ | पुढील पात्रता फेरीसाठी बढती |
ब्राझील | ६ | ४ | २ | ० | ८ | ०.१७५ | |
कॅनडा | ६ | ३ | ३ | ० | ६ | ०.६५२ | |
आर्जेन्टिना | ६ | ० | ६ | ० | ० | -३.१९५ |
सामने
संपादन१ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे वेळापत्रक जारी करण्यात आले.
वि
|
अमेरिका
६४/४ (१६.१ षटके) | |
लॉरा विलास बोअस ८ (१०)
तारा नॉरीस २/५ (४ षटके) |
- नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्राझील आणि अमेरिका यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ब्राझील आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- अमेरिकन महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मारियान आर्टूर, एव्हलिन डी सूझा, मारिया रिबेरो, डॅनियला स्टॅडन, लॉरा विलास बोअस (ब्रा), गार्गी भोगले, मोक्षा चौधरी, अनिका कोलन, तारा नॉरीस, सुहानी थडानी आणि इशानी वघेला (अ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
आर्जेन्टिना
६२/९ (२० षटके) | |
दिव्या सक्सेना ७०* (७१)
तमारा बसिले १/१९ (३ षटके) |
वेरोनिका वास्क्वेझ १९ (४७) सन्याह झिया ३/९ (४ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा महिला, फलंदाजी.
- आर्जेन्टिना आणि कॅनडा यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आर्जेन्टिना आणि कॅनडा या दोन्ही देशांनी मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- कॅनडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- तमारा बसिले, मॅग्डालेना एस्क्विवेल, कॅटालिना ग्रेलोनी, लुसिया इग्लेसियस (आ), मुखविंदर गिल, माहरुख इम्तियाझ, दिव्या सक्सेना, सोनाली विग आणि सना झफर (कॅ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
ब्राझील
१३/२ (३.३ षटके) | |
तमारा बसिले २ (८)
रेनाटा डि'सौसा २/१ (२ षटके) |
लॉरा अगथा ४* (१३) तमारा बसिले २/६ (१.३ षटके) |
- नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
वि
|
अमेरिका
७१/० (१०.५ षटके) | |
मिऱ्याम खोकर २३ (३०)
सुहानी थडानी २/७ (४ षटके) |
गार्गी भोगले ३९* (३७)
|
- नाणेफेक : कॅनडा महिला, फलंदाजी.
वि
|
आर्जेन्टिना
५८/८ (२० षटके) | |
शेबानी भास्कर २९ (४२)
ॲलीसन स्टॉक्स ३/१३ (४ षटके) |
वेरोनिका वास्क्वेझ ६ (२३) सुहानी थडानी ४/६ (४ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना महिला, क्षेत्ररक्षण.
- आर्जेन्टिना आणि अमेरिका यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अमेरिका महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात आर्जेन्टिनावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- चेतना प्रसाद (अ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
ब्राझील
४९/५ (१८.१ षटके) | |
सोनाली विग १३ (३३)
निकोल मोंटेरो ४/६ (४ षटके) |
रॉबर्टा मोरेट्टी एवरी १७ (४४) हला अझ्मत २/८ (४ षटके) |
- नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्राझील आणि कॅनडा यांच्यामधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ब्राझील महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात कॅनडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- क्रिमा कपाडिया आणि जस्मिना ओल्डहॅम (कॅ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
कॅनडा
६०/१ (१०.४ षटके) | |
ॲलीसन स्टॉक्स १८* (१८)
मुखविंदर गिल २/६ (४ षटके) |
दिव्या सक्सेना ३९* (३९) ॲलीसन स्टॉक्स १/१५ (३ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा महिला, क्षेत्ररक्षण.
- केट ग्रे (कॅ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
ब्राझील
४६/९ (२० षटके) | |
गार्गी भोगले २६ (४०)
लॉरा कारडोसो ३/२४ (४ षटके) |
रॉबर्टा मोरेट्टी एवरी १२ (३६) सारा फारूक ३/८ (४ षटके) |
- नाणेफेक : अमेरिका महिला, फलंदाजी.
- एरिका रीनेहर (ब्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
अमेरिका
७८/७ (२० षटके) | |
दिव्या सक्सेना ४० (४५)
अक्षता राव २/२२ (४ षटके) |
इशानी वघेला २० (३२) हला अझ्मत ४/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
- लास्य मुल्लापुडी (अ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- कॅनडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
आर्जेन्टिना
४२/३ (१५ षटके) | |
रेनाटा डि'सौसा १४* (२९)
कोंस्टांझा सौसा २/१३ (४ षटके) |
वेरोनिका वास्क्वेझ १६* (३८) लारा मोईसेस २/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : आर्जेन्टिना महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
वि
|
कॅनडा
४७ (१७ षटके) | |
रॉबर्टा मोरेट्टी एवरी २१ (३२)
हिबा शमसाद ३/८ (४ षटके) |
मुखविंदर गिल १८ (२९) लॉरा कारडोसो ३/८ (३ षटके) |
- नाणेफेक : कॅनडा महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १७ षटकांचा करण्यात आला.
वि
|
अमेरिका
४८/० (९.३ षटके) | |
मारियाना मार्टिनेझ १० (३१)
मोक्षा चौधरी ३/७ (४ षटके) |
शेबानी भास्कर २३* (१८)
|
- नाणेफेक : अमेरिका महिला, क्षेत्ररक्षण.
- सोफिया ब्रुनो आणि अल्बर्टिना गलान (आ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.