अक्षता राव (२२ डिसेंबर, १९८३:अमेरिका - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.