सिंधू श्रीहर्षा (१७ ऑगस्ट, १९८८:बंगळूर, भारत - ) ही Flag of the United States अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे व सध्या अमेरिकेची कर्णधार आहे.