ब्राझिल राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

क्रिकेट संघ

ब्राझिल राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये ब्राझिलचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

ब्राझिल
असोसिएशन ब्राझिलियन क्रिकेट कॉन्फेडरेशन
कर्मचारी
कर्णधार कॅरोलिना नॅसिमेंटो
प्रशिक्षक मॅथ्यू फेदरस्टोन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
संलग्न सदस्य (२००२)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०३५वा२७वा (२ ऑक्टोबर २०२०)[]
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना क्लब डे कॅम्पो एव्हेलिनो ए व्हिएरा, क्युरिटिबा; ७ सप्टेंबर २००७
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको लॉस पिनोस पोलो क्लब १, बोगोटा येथे; २३ ऑगस्ट २०१८
अलीकडील महिला आं.टी२० वि आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना वुडली क्रिकेट फील्ड, लॉस एंजेलिस; ११ सप्टेंबर २०२३
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३७२५/१२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  4. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.