२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी)

(२०२० पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ ते १२ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही दहावी फेरी होती. मूलत: सदर फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये नियोजित होती. परंतु मार्च २०२२ दरम्यानच खेळवण्यात आली.

२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी)
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग
दिनांक १५-२२ मार्च २०२२
स्थळ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती


संघ
नेपाळचा ध्वज नेपाळ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
संघनायक
संदीप लामिछाने आसाद वल्ला अहमद रझा
सर्वात जास्त धावा
रोहित कुमार (१५९) आसाद वल्ला (१७८) रोहन मुस्तफा (१८८)‌
सर्वात जास्त बळी
सोमपाल कामी (११) चॅड सोपर (६)
आले नाओ (६)
बसिल हमीद (९)

१९ मार्च २०२२ रोजी पापुआ न्यू गिनीने लीग २ मध्ये तब्बल १५ पराभवानंतर संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करून पहिला विजय नोंदवला.

सामने

संपादन

१ला सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
१५ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१७६/८ (५० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
१७९/३ (४४.३ षटके)
आसाद वल्ला ४६ (७२)
बसिल हमीद ४/१९ (१० षटके)
आसिफ खान ८१* (१०२)
चॅड सोपर २/२९ (९ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: रवींद्र विमलसीरी (श्री) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: बसिल हमीद (संयुक्त अरब अमिराती)


२रा सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
१६ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
२०४/८ (५० षटके)
वि
  नेपाळ
२०८/८ (४९.२ षटके)
चार्ल्स अमिनी ५९ (८२)
सोमपाल कामी ३/४८ (१० षटके)
रोहित कुमार ६० (८३)
रिले हेकुरे २/३२ (९.२ षटके)
नेपाळ २ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: रोहित कुमार (नेपाळ)

३रा सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
१८ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१६८ (४६.३ षटके)
वि
  नेपाळ
१२० (३५.१ षटके)
रोहन मुस्तफा ४० (८१)
सोमपाल कामी ४/३९ (९ षटके)
रोहित कुमार ४६ (६०)
बसिल हमीद ४/१५ (५ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४८ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)


४था सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
१९ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
वि
  पापुआ न्यू गिनी
१५०/४ (३६.२ षटके‌)
रोहन मुस्तफा ८८ (१४४)
आले नाओ ४/२७ (१० षटके)
आसाद वल्ला ६८* (९७)
काशिफ दाउद १/९ (५ षटके)
पापुआ न्यू गिनी ६ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: शिजू सॅम (सं.अ.अ.) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: आले नाओ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
  • विश्वचषक लीग दोन गुण : पापुआ न्यू गिनी - २, संयुक्त अरब अमिराती - ०.


५वा सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
२१ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२०२/९ (५० षटके)
वि
  नेपाळ
१०३ (३५.१ षटके)
रोहन मुस्तफा ६० (७३)
संदीप लामिछाने ३/३२ (१० षटके)
संयुक्त अरब अमिराती ९९ धावांनी विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)


६वा सामना

संपादन
क्रिकेट विश्वचषक लीग २
२२ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१७३/८ (५० षटके)
वि
  नेपाळ
१७४/३ (३७ षटके)
आसाद वल्ला ४५ (९६)
संदीप लामिछाने २/२९ (१० षटके)
आरिफ शेख ५९* (१०२)
चार्ल्स अमिनी २/३६ (८ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: अकबर अली (सं.अ.अ.) आणि शिजू सॅम (सं.अ.अ.)
सामनावीर: आरिफ शेख (नेपाळ)