जुनैद सिद्दीकी

(जुनेद सिद्दीकी या पानावरून पुनर्निर्देशित)

जुनैद सिद्दीकी (२५ मार्च, १९८५:कराची, पाकिस्तान - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.