२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता

(२०१९ आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली गेलेली एक क्रिकेट स्पर्धा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडली, ह्या स्पर्धेतुन अव्वल ६ संघ २०२० साली ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकाकरता पात्र ठरले.[][][]

२०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
सहभाग १४
२०१५ (आधी) (नंतर) २०२१

जानेवारी २०१९ पासून आयसीसीने सर्व सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा बहाल केला. त्यामुळे प्रादेशिक पात्रता आणि जागतिक पात्रतेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० असेल.[]

जुलै २०१९ मध्ये आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला निलंबीत केले. त्यामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ या स्पर्धेत भाग घेण्याबाबत शाश्वत नाही.[][] पुढील महिन्यातच आयसीसीने स्पर्धेत झिम्बाब्वेऐवजी नायजेरिया खेळेल असे स्पष्ट केले. नायजेरिया आफ्रिका प्रादेशिक पात्रतेत ३ऱ्या स्थानावर होता.

पात्र देश

संपादन
पात्रतेचा मार्ग[] दिनांक यजमान बर्थ पात्र झालेले देश
आपोआप पात्रता
आयसीसी टी२० अजिंक्यपद स्पर्धा
(११-१६ स्थानावर असलेले)[][]
३१ डिसेंबर २०१८ क्रमवारी

  स्कॉटलंड
  झिम्बाब्वे
  नेदरलँड्स
  हाँग काँग
  ओमान
  आयर्लंड

यजमान   संयुक्त अरब अमिराती
प्रादेशिक पात्रता
पुर्व आशिया-प्रशांत २२-२४ मार्च २०१९   पापुआ न्यू गिनी[१०]   पापुआ न्यू गिनी[११]
आफ्रिका २०-२४ मे २०१९   युगांडा[१२]   केन्या[१३]
  नामिबिया[१४]
  नायजेरिया
युरोप १५-२० जून २०१९   गर्न्सी[१५]   जर्सी[१६]
आशिया २२-२८ जुलै २०१९   सिंगापूर[१७]   सिंगापूर
अमेरिका खंड १८-२५ ऑगस्ट २०१९   बर्म्युडा[१८]   कॅनडा
  बर्म्युडा
एकूण १४
  स्कॉटलंड   नायजेरिया   नेदरलँड्स   हाँग काँग   ओमान   आयर्लंड   संयुक्त अरब अमिराती
  पापुआ न्यू गिनी   केन्या   नामिबिया   जर्सी   सिंगापूर   कॅनडा   बर्म्युडा

साखळी सामने

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
  पापुआ न्यू गिनी १० +२.०८६
  नेदरलँड्स १० +१.७७६
  नामिबिया +१.०८०
  स्कॉटलंड +०.२५८
  केन्या -१.१५६
  सिंगापूर -१.३७५
  बर्म्युडा -२.८३९

  उपांत्य फेरीत बढती आणि २०२० ट्वेंटी२० विश्वचषकासाठी पात्र.
  उपांत्य फेरी प्ले-ऑफसाठी पात्र.
  ५व्या स्थानासाठीच्या प्ले-ऑफ सामन्यासाठी पात्र.

१८ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
सिंगापूर  
१६८/६ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१६६/९ (२० षटके)
सिंगापूर २ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: सेल्लेडोर विजयकुमार (सिंगापूर)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.

१८ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
नेदरलँड्स  
१६६/४ (२० षटके)
वि
  केन्या
१३६/८ (२० षटके)
मॅक्स ओ'दाउद ५३ (४६)
कॉलिन्स ओबुया २/१६ (३ षटके)
नेदरलँड्स ३० धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: मॅक्स ओ'दाउद (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • जसराज कुंडी (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
८९ (१७.२ षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
९०/० (१०.२ षटके)
डेलरे रॉलिन्स २५ (१७)
नॉर्मन वनुआ ३/१४ (२.२ षटके)
पापुआ न्यू गिनी १० गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: नॉर्मन वनुआ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • जनेरो टकर (ब) आणि रिले हेकुरे (पा.न्यू.गि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
नेदरलँड्स  
१४०/६ (२० षटके)
वि
  नामिबिया
९६ (१९ षटके)
नेदरलँड्स ४४ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: रॉयन टेन डोशेटे (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.

१९ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
स्कॉटलंड  
१७०/६ (२० षटके)
वि
  केन्या
१३९/८ (२० षटके)
टॉम सोल ३३* (१८)
कॉलिन्स ओबुया २/१२ (३ षटके)
इरफान करिम ५१ (४६)
रिची बेरिंग्टन ३/१७ (३ षटके)
स्कॉटलंड ३१ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान क्र. २, दुबई
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.

२० ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१९७/७ (२० षटके)
वि
  नामिबिया
११६ (१७.१ षटके)
टोनी उरा ७१ (४२)
जॅन फ्रायलिंक ३/१८ (२ षटके)
ख्रिस्ती विलजोईन १७ (२१)
आसाद वल्ला ३/१९ (३.१ षटके)
पापुआ न्यू गिनी ८१ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान क्र. २, दुबई
सामनावीर: आसाद वल्ला (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.

२० ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
बर्म्युडा  
१४९/७ (२० षटके)
वि
  सिंगापूर
१५२/५ (१९.३ षटके)
जनेरो टकर ५०* (३४)
जनक प्रकाश ३/४४ (४ षटके)
नवीन परम ७२* (४१)
जनेरो टकर १/१६ (२ षटके)
सिंगापूर ५ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान क्र. २, दुबई
सामनावीर: नवीन परम (सिंगापूर)
  • नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.

२१ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
स्कॉटलंड  
१४६/६ (२० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
१४२/९ (२० षटके)
काईल कोएट्झर ५४ (४७)
दामेन रवू १/११ (२ षटके)
नॉर्मन वनुआ ३३ (१८)
हमझा ताहिर ३/२४ (४ षटके)
स्कॉटलंड ४ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: हमझा ताहिर (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.

२१ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
केन्या  
१३८/४ (२० षटके)
वि
  बर्म्युडा
९३ (१८.५ षटके)
डेलरे रॉलिन्स ३७ (२६)
कॉलिन्स ओबुया ४/२७ (३.५ षटके)
केन्या ४५ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: धिरेन गोंदारिया (केन्या)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.
  • रुषभ पटेल (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
नामिबिया  
१५९/६ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१३५/८ (२० षटके)
जेजे स्मिट ४३ (२२)
जॉश डेव्ही २/२९ (३ षटके)
कॅलम मॅकलिओड ३९ (४६)
जॅन फ्रायलिंक २/१५ (४ षटके)
नामिबिया २४ धावांनी विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

२२ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
सिंगापूर  
१०१ (१८.५ षटके)
वि
  नेदरलँड्स
१०४/५ (१६.३ षटके)
नेदरलँड्स ५ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
सामनावीर: रोलॉफ व्हान देर मर्व (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.

२३ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
बर्म्युडा  
१०६/९ (२० षटके)
वि
  नामिबिया
१११/४ (१३.१ षटके)
निको डेव्हिन ३७ (१२)
कमाउ लेवेरॉक ३/१९ (४ षटके)
नामिबिया ६ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान क्र. २, दुबई
सामनावीर: बर्नार्ड स्कोल्टझ (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.

२३ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
सिंगापूर  
१५७/९ (२० षटके)
वि
  केन्या
१५९/३ (१८.५ षटके)
इरफान करिम ७१* (५०)
अमजद महबूब २/३० (४ षटके)
केन्या ७ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान क्र. २, दुबई
सामनावीर: इरफान करिम (केन्या)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
  • अमन गांधी (के) आणि रीझा गझनवी (सिं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२४ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
नेदरलँड्स  
१२६/७ (२० षटके)
वि
  पापुआ न्यू गिनी
१२७/५ (१९ षटके)
पापुआ न्यू गिनी ५ गडी राखून विजयी
आयसीसी अकादमी मैदान, दुबई
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.

२४ ऑक्टोबर २०१९
१९:३० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड  
२०४/४ (२० षटके)
वि
  बर्म्युडा
१५८/८ (२० षटके)
कॅलम मॅकलिओड ७४ (३७)
कमाउ लेवेरॉक २/३९ (४ षटके)
डेलरे रॉलिन्स ४६ (२१)
मार्क वॅट २/१८ (४ षटके)
स्कॉटलंड ४६ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: कॅलम मॅकलिओड (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.

२५ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
१८०/४ (२० षटके)
वि
  सिंगापूर
१३७/९ (२० षटके)
किप्लीन डोरिगा ४३* (२७)
नवीन परम २/२४ (४ षटके)
टिम डेव्हिड ४४ (२६)
दामेन रवू ४/१८ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ४३ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: दामेन रवू (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
  • अवी दिक्षीत (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२५ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
नामिबिया  
१८१/५ (२० षटके)
वि
  केन्या
९४ (१८.५ षटके)
नामिबिया ८७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.

२६ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
नेदरलँड्स  
२०६/३ (२० षटके)
वि
  बर्म्युडा
११४/९ (२० षटके)
बेन कूपर ५८ (३८)
रॉडने ट्रॉट १/३१ (४ षटके)
नेदरलँड्स ९२ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: कॉलिन एकरमन (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.

२६ ऑक्टोबर २०१९
१९:३० (दि/रा)
धावफलक
नामिबिया  
१९१/८ (२० षटके)
वि
  सिंगापूर
१०४ (१७.१ षटके)
नवीन परम २८ (२७)
जॅन फ्रायलिंक ४/२१ (३ षटके)
नामिबिया ८७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.

२७ ऑक्टोबर २०१९
१०:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी  
११८ (१९.३ षटके)
वि
  केन्या
७३ (१८.४ षटके)
नॉर्मन वनुआ ५४ (४८)
एमानुएल बुंदी ४/१८ (४ षटके)
इरफान करिम २९ (२२)
आसाद वल्ला ३/७ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ४५ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: नॉर्मन वनुआ (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : केन्या, क्षेत्ररक्षण.
  • एमानुएल बुंदी (के) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२७ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
स्कॉटलंड  
१३०/८ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१३१/६ (१७ षटके)
मॅथ्यू क्रॉस ५२ (४४)
पीटर सीलार २/१२ (३ षटके)
रॉयन टेन डोशेटे ५१* (३५)
मार्क वॅट ३/१८ (४ षटके)
नेदरलँड्स ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
सामनावीर: पीटर सीलार (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.

साचा:२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब

१८ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
हाँग काँग  
१५३/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१५५/२ (१७.२ षटके)
किंचित शाह ७९ (५४)
मार्क अडायर २/२२ (४ षटके)
अँड्रु बल्बिर्नी ७०* (५३)
एजाज खान १/३१ (४ षटके)
आयर्लंड ८ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
  • सिमनदीप सिंग (हाँ.काँ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ ऑक्टोबर २०१९
१९:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
१०८/९ (२० षटके)
वि
  ओमान
१०९/३ (१८.२ षटके)
मोहम्मद उस्मान २७ (२४)
फय्याज बट ३/१६ (३ षटके)
अकिब इल्यास ४५* (५१)
अहमद रझा १/२३ (४ षटके)
ओमान ७ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: फय्याज बट (ओमान)
  • नाणेफेक : ओमान, क्षेत्ररक्षण.
  • जुनैद सिद्दीकी (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०१९
१४:१०
धावफलक
जर्सी  
१८४/४ (२० षटके)
वि
  नायजेरिया
११५/७ (२० षटके)
जाँटी जेनर ५७* (४२)
डॅनियेल एजकून १/१६ (३ षटके)
लेके ओयेडे ३९ (४४)
इलियट माईल्स २/२२ (४ षटके)
ओमान ६९ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: जाँटी जेनर (जर्सी)

१९ ऑक्टोबर २०१९
१९:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड  
१२५ (२० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
१२९/५ (१७ षटके)
रोहन मुस्तफा ३९ (१६)
मार्क अडायर १/२१ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: रोहन मुस्तफा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.

संदर्भ

संपादन
  1. ^ "आयसीसी बोर्ड मिटींग दुबईत संपन्न".
  2. ^ "१९ दिवसात तब्ब्ल ५० सामने ! प्रादेशिक पात्रतेचा उडणार बार".
  3. ^ "विश्वचषक पात्रतेचा बिगुल वाजला, अर्जेंटिनातून पात्रतेला सुरूवात".
  4. ^ "सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा".
  5. ^ "आयसीसीची बैठक लंडनमध्ये संपन्न".
  6. ^ "राजकीय हस्तक्षेपामुळे झिम्बाब्वे क्रिकेट संघ निलंबीत".
  7. ^ "आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता निश्चित". 2018-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-23 रोजी पाहिले.
  8. ^ "शकिबची क्रमवारीत झेप".
  9. ^ "यादव आणि झॅम्पा प्रथम पाच गोलंदाजांमध्ये".
  10. ^ "पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरीसाठी संघ आणि सामने जाहीर".
  11. ^ "पापुआ न्यू गिनीचा वानुआटूवर विजय, ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेत दिमाखात प्रवेश".
  12. ^ "युगांडात होणार ट्वेंटी२० विश्वचषककरता आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी". 2018-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-23 रोजी पाहिले.
  13. ^ "केन्या पात्रतेत दाखल".
  14. ^ "आफ्रिकेतून नामिबिया आणि केन्या ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेत दाखल". 2019-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-23 रोजी पाहिले.
  15. ^ "युरोप प्रादेशिक फेरी गर्न्सीमध्ये". 2019-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-23 रोजी पाहिले.
  16. ^ "युरोपचे एकमेव टिकिट जर्सीला".
  17. ^ "वन आयसीसी मेन्स ट्वेंटी२० वर्ल्ड कप क्वालिफायर स्पॉट अप फॉर ग्रॅब्स इन इएपी फायनल".
  18. ^ "बर्म्युडाकडे अमेरिका खंड पात्रतेचे यजमानपद".