संघ
|
खे | वि | प | ब | अ | बो.गु. | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत (वि) | ४ | ३ | १ | ० | ० | ० | ६ | +०.३७७ |
बांगलादेश | ४ | २ | २ | ० | ० | ० | ४ | -०.२९३ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | ० | ० | ० | २ | -०.०८५ |
२०१८ निदाहास चषक
२०१८ निदाहास चषक ही एक क्रिकेट स्पर्धा मार्च २०१८ मध्ये श्रीलंकेत होणार आहे.[१] टी२० असणाऱ्या ह्या त्रिकोणी मालिकेत भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश हे देश सहभागी होतील. श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाले, त्याचे औचित्य साधत श्रीलंका क्रिकेट बार्डाने ही स्पर्धा भरविली आहे. स्पर्धेतले सर्व सामने रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोत होतील.
२०१८ निदाहास चषक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
| ||||||
संघ | ||||||
श्रीलंका | बांगलादेश | भारत | ||||
संघनायक | ||||||
दिनेश चंदिमल थिसारा परेरा |
महमुद्दुला | रोहित शर्मा |
भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले.
मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर केल्यामुळे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात खेळवण्यात आला.
संघ
संपादनबांगलादेश | भारत | श्रीलंका |
---|---|---|
अँजेलो मॅथ्यूज दुखापतग्रस्त झाल्यामुळे दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. मालिका सुरू होण्याआधी शाकिब अल हसन दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्याजागी लिटन दासला संघात घेतले तर महमुद्दुलाकडे बांग्लादेशच्या कर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली.
गुणफलक
संपादनसाखळी सामने
संपादन१ली टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : विजय शंकर (भा)
- श्रीलंकेचा घरच्या मैदानावरचा टी२०त भारताविरूद्धचा पहिला विजय होय.
- गुण : श्रीलंका - २, भारत - ०.
२री टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- गुण : भारत - २, बांग्लादेश - ०.
३री टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
- टी२०त बांग्लादेशच्या सर्वाधीक धावा.
- हा श्रीलंकेचा ५०वा टी२० पराभव, असा विक्रम करणारा श्रीलंका पहिलाच संघ.
- बांग्लादेशची टी२०तील सर्वाधीक यशस्वी पाठलाग.
- गुण : बांग्लादेश - २, श्रीलंका - ०.
४थी टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
- लोकेश राहुल (भा) टी२०त स्वयंचीत होणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला.
५वी टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
६वी टी२०
संपादनवि
|
||
- नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी
अंतिम सामना
संपादनवि
|
||
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "श्रीलंका, भारत आणि बांग्लादेश खेळणार टी२० त्रिकोणी मालिकेत".
- ^ a b "Nidahas Trophy 2018, Final, Bangladesh vs India – Statistical Highlights". CricTracker. 19 March 2018 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Final
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही