२०१० राष्ट्रकुल खेळांमधील कुस्ती

(२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१० राष्ट्रकुल खेळामधील कुस्ती स्पर्धा इंदिरा गांधी एरिनामध्ये ५ ते १० ऑक्टोबर २०१० दरम्यान खेळवण्यात येईल. इतर मोठ्या कुस्ती स्पर्धेप्रमाणे दोन कास्य पदकांच्या एवेजी केवळ एकच कास्य पदक देण्यात येईल.[]

कुस्ती पदक माहिती

संपादन
२०१० राष्ट्रकुल खेळ
कुस्ती पदक
स्थान देश       एकूण
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १० १९
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १४
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]] १३
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
  [[{{{alias}}} २०१० राष्ट्रकुल खेळात|{{{alias}}}]]
एकूण २१ २१ २१ ६३

स्पर्धा

संपादन

पुरूष

संपादन

फ्री स्टाईल

संपादन
Event सुवर्ण रौप्य कांस्य
५५ कि.ग्रा.
माहिती
  अझहर हुसैन
पाकिस्तान (PAK)
  एबीकेवेनीमो वेल्सन
नायजेरिया (NGR)
  अनिल कुमार
भारत (IND)
६० कि.ग्रा.
माहिती
  योगेश्वर दत्त
भारत (IND)
  जेम्स मांसिनी
कॅनडा (CAN)
  साशा मस्यार्चीक
इंग्लंड (ENG)
६६ कि.ग्रा.
माहिती
  सुशिल कुमार
भारत (IND)
  हेंन्रीच बार्न्स
दक्षिण आफ्रिका (RSA)
  क्रिस प्रीकेट
कॅनडा (CAN)
७४ कि.ग्रा.
माहिती
  नरसिंग यादव
भारत (IND)
  रिचर्ड आडीनाल
दक्षिण आफ्रिका (RSA)
  इवान मॅक्डोनाल्ड
कॅनडा (CAN)
८४ कि.ग्रा.
माहिती
  मुहम्मद इनाम
पाकिस्तान (PAK)
  अनुज कुमार
भारत (IND)
  अँड्रू डीक
नायजेरिया (NGR)
९६ कि.ग्रा.
माहिती
  सिन्वी बॉल्टीक
नायजेरिया (NGR)
  कोरी जार्विस
कॅनडा (CAN)
  लियोन रॅटींगन
इंग्लंड (ENG)
१२०+ कि.ग्रा.
माहिती
  आर्जन सिंग भुल्लर
कॅनडा (CAN)
  जोगिंदर कुमार
भारत (IND)
  हुगुस ओनानीना
कामेरून (CMR)

ग्रेको-रोमन

संपादन
स्पर्धा सुवर्ण रौप्य कांस्य
५५ कि.ग्रा.
माहिती
  राजेंदर कुमार
भारत (IND)
  अजहर हुसैन
पाकिस्तान (PAK)
  प्रॉमिस म्वेंगा
कॅनडा (CAN)
६० कि.ग्रा.
माहिती
  रविंदर सिंग
भारत (IND)
  टेरेंस क्रिस्टोफर बोसोन
इंग्लंड (ENG)
  रोमियो जोसेफ
नायजेरिया (NGR)
६६ कि.ग्रा.
माहिती
  मिरोस्लाव ड्युकुन
इंग्लंड (ENG)
  जॅक बाँड
कॅनडा (CAN)
  सुनिल कुमार
भारत (IND)
७४ कि.ग्रा.
माहिती
  संजय कुमार
भारत (IND)
  रिचर्ड ब्रायन आडीनाल
दक्षिण आफ्रिका (RSA)
  हसन शाहसवान
ऑस्ट्रेलिया (AUS)
८४ कि.ग्रा.
माहिती
  एफीओनायी अग्बोनाअव्बरे
नायजेरिया (NGR)
  मनोज कुमार
भारत (IND)
  वॅन झील डीन
दक्षिण आफ्रिका (RSA)
९६ कि.ग्रा.
माहिती
  अनिल कुमार
भारत (IND)
  काकोमा ह्युस बेला-लुफु
दक्षिण आफ्रिका (RSA)
  इरिक फुनेकेस
कॅनडा (CAN)
१२० कि.ग्रा.
माहिती
  इवान पोपोव
ऑस्ट्रेलिया (AUS)
  तलाराम माम्मन
नायजेरिया (NGR)
  धर्मंद्र दलाल
भारत (IND)

महिला

संपादन

फ्री स्टाईल

संपादन
Event सुवर्ण रौप्य कांस्य
४८ कि.ग्रा.
माहिती
  कॅरोल हुय्न्ह
कॅनडा (CAN)
  निर्मला देवी
भारत (IND)
  ओडुनायो आडीकुरोये
नायजेरिया (NGR)
५१ कि.ग्रा.
माहिती
  इफोमी क्रीस्टी न्वोये
नायजेरिया (NGR)
  बबिता कुमारी
भारत (IND)
  जेसिका मॅक्डोनाल्ड
कॅनडा (CAN)
५५ कि.ग्रा.
माहिती
  गीता देवी
भारत (IND)
  इमिली बेंस्टेड
ऑस्ट्रेलिया (AUS)
  लोविना एडवर्ड
नायजेरिया (NGR)
५९ कि.ग्रा.
माहिती
  अलका तोमर
भारत (IND)
  टोन्या वेर्बीक
कॅनडा (CAN)
  टेगा रिचर्ड
नायजेरिया (NGR)
६३ कि.ग्रा.
माहिती
  जस्टीन बोचार्ड
कॅनडा (CAN)
  ब्लेसिंग ओबोरूडुडु
नायजेरिया (NGR)
  सुमन कुंडू
भारत (IND)
६७ कि.ग्रा.
माहिती
  अनिता तोमर
भारत (IND)
  मेगन बुय्डेन्स
कॅनडा (CAN)
  इफेओमा इहेनाचो
नायजेरिया (NGR)
७२ कि.ग्रा.
माहिती
  ओहेनेवा आकुफो
कॅनडा (CAN)
  लौरे अली आनाबेल
कामेरून (CMR)
  हेलन ओकुस
नायजेरिया (NGR)

संदर्भ व नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन