अलका तोमर

भारतीय कुस्तीपटू

अलका तोमर ही २०१० राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलेली भारतीय कुस्तीगीर आहे.