१९९३ विंबल्डन स्पर्धा

१९९३ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. १९९३ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

१९९३ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २१ जून - ४ जुलै
वर्ष:   १०७
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका पीट सॅम्प्रास
महिला एकेरी
जर्मनी स्टेफी ग्राफ
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
महिला दुहेरी
अमेरिका जिजी फर्नांडेस / बेलारूस नताशा झ्वेरेव्हा
मिश्र दुहेरी
अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा / ऑस्ट्रेलिया मार्क वूडफर्ड
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< १९९२ १९९४ >
१९९३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

बाह्य दुवे संपादन