पेट्रोस पीट सॅम्प्रास (१२ ऑगस्ट, इ.स. १९७१ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे.

पीट सॅम्प्रास
देश Flag of the United States अमेरिका
जन्म १२ ऑगस्ट, इ.स. १९७१
वॉशिंग्टन
निवृत्ती इ.स. २०१२
शैली एकहाती फोरहॅंड, एकहाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
एकेरी
प्रदर्शन 762–222
दुहेरी
प्रदर्शन 64–70
शेवटचा बदल: २४ फेब्रुवारी, २०१७.