ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. इंग्लंडने १९३४ नंतर पहिल्यांदा ॲशेस जिंकण्यात यश आले. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व लिंडसे हॅसेट याने केले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५३
(१९५३ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ११ जून – १९ ऑगस्ट १९५३
संघनायक लेन हटन लिंडसे हॅसेट
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा लेन हटन (४४३) लिंडसे हॅसेट (३६५)
सर्वाधिक बळी ॲलेक बेडसर (३९) रे लिंडवॉल (२६)

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
११-१६ जून १९५३
द ॲशेस
धावफलक
वि
२४९ (१४०.३ षटके)
लिंडसे हॅसेट ११५
ॲलेक बेडसर ७/५५ (३८.३ षटके)
१४४ (७२.४ षटके)
लेन हटन ४३
रे लिंडवॉल ५/५७ (२०.४ षटके)
१२३ (३९.२ षटके)
आर्थर मॉरिस ६०
ॲलेक बेडसर ७/४४ (१७.२ षटके)
१२०/१ (५८ षटके)
लेन हटन ६०*
जॉन हिल १/२६ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

२री कसोटी

संपादन
२५-३० जून १९५३
द ॲशेस
धावफलक
वि
३४६ (१४०.४ षटके)
लिंडसे हॅसेट १०४
ॲलेक बेडसर ५/१०५ (४२.४ षटके)
३७२ (१२६.५ षटके)
लेन हटन १४५
रे लिंडवॉल ५/६६ (२३ षटके)
३६८ (१३२.५ षटके)
कीथ मिलर १०९
फ्रेडी ब्राउन ४/८२ (२७ षटके)
२८२/७ (१२६ षटके)
विली वॅट्सन १०९
रे लिंडवॉल २/२६ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
९-१४ जुलै १९५३
द ॲशेस
धावफलक
वि
३१८ (११६.३ षटके)
नील हार्वे १२२
ॲलेक बेडसर ५/११५ (४५ षटके)
२७६ (१२० षटके)
लेन हटन ६६
जॉन हिल ३/९७ (३५ षटके)
३५/८ (१८ षटके)
लिंडसे हॅसेट
जॉनी वॉर्डल ४/७ (५ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • जिम डि कुर्सी (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

संपादन
२३-२८ जुलै १९५३
द ॲशेस
धावफलक
वि
१६७ (१०९.४ षटके)
टॉम ग्रेव्हनी ५५
रे लिंडवॉल ५/५४ (३५ षटके)
२६६ (८२.५ षटके)
नील हार्वे ७१
ॲलेक बेडसर ६/९५ (२८.५ षटके)
२७५ (१७७.३ षटके)
बिल एडरिच ६४
कीथ मिलर ४/६३ (४७ षटके)
१४७/४ (३३ षटके)
आर्थर मॉरिस ३८
ट्रेव्हर बेली १/९ (६ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

संपादन
१५-१९ ऑगस्ट १९५३
द ॲशेस
धावफलक
वि
२७५ (८१.३ षटके)
रे लिंडवॉल ६२
फ्रेड ट्रुमन ४/८६ (२४.३ षटके)
३०६ (१४२.३ षटके)
लेन हटन ८२
रे लिंडवॉल ४/७० (३२ षटके)
१६२ (५०.५ षटके)
रॉन आर्चर ४९
टोनी लॉक ५/४५ (२१ षटके)
१३२/२ (६३.५ षटके)
बिल एडरिच ५५*
कीथ मिलर १/२४ (११ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.