हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज १

हॉकी चँपियन्स चॅलेंज १ (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.

इतिहास

संपादन
वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
2001 क्वालालंपूर, मलेशिया  
भारत
2–1  
दक्षिण आफ्रिका
 
आर्जेन्टिना
4–2  
मलेशिया
2003 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका  
स्पेन
7–3  
दक्षिण कोरिया
 
दक्षिण आफ्रिका
2–2
(5–4)
पेनल्टी शूटआऊट
 
न्यूझीलंड
2005 अलेक्झांड्रिया, इजिप्त  
आर्जेन्टिना
5–2  
दक्षिण कोरिया
 
बेल्जियम
6–5  
इंग्लंड
2007 बूम, बेल्जियम  
आर्जेन्टिना
3–2
अतिरिक्त वेळ
 
न्यूझीलंड
 
भारत
4–3  
इंग्लंड
2009 साल्ता, आर्जेन्टिना  
न्यूझीलंड
4–2  
पाकिस्तान
 
भारत
3–2  
आर्जेन्टिना
2011 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका  
बेल्जियम
4–3  
भारत
 
दक्षिण आफ्रिका
3–1  
आर्जेन्टिना
2012 किल्मेस, आर्जेन्टिना  
आर्जेन्टिना
5–0  
दक्षिण कोरिया
 
आयर्लंड
4–3
अतिरिक्त वेळ
 
मलेशिया
2014 क्वांतान, मलेशिया  
दक्षिण कोरिया
4–0  
कॅनडा
 
मलेशिया
4–2  
आयर्लंड

बाह्य दुवे

संपादन