अलेक्झांड्रिया
अलेक्झांड्रिया हे इजिप्त देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सर्वात मोठे बंदर आहे. अलेक्झांड्रिया इजिप्तच्या उत्तरेकडील भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे.
अलेक्झांड्रिया لإسكندرية Alexandria |
||
इजिप्तमधील शहर | ||
| ||
देश | इजिप्त | |
स्थापना वर्ष | इ.स. पुर्व ३३२ | |
क्षेत्रफळ | २,६७९ चौ. किमी (१,०३४ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४१,१०,०१५ | |
- घनता | १,४६२ /चौ. किमी (३,७९० /चौ. मैल) | |
http://www.alexandria.gov.eg |
अलेक्झांड्रिया प्राचीन आणि अर्वाचीन काळात जगातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक होते. इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडर द ग्रेट ह्याने अलेक्झांड्रिया शहराची स्थापना केली.