हिवरा नदी
हिवरा नदी ही औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगतच्या घाटनांद्रा, वाडी, बनोटी, घोरकुंड, वरठाण, म्हशीकोठा, गोंदेगाव, निंभोरा, खडकदेवळा, सारोळा, पाचोरा या गावाजवळून वाहते.
हिवरा | |
---|---|
उगम | घाटनांद्रा घाट |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | ५७ किमी (३५ मैल) |
उगम स्थान उंची | ४४९ मी (१,४७३ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६५,१४५ |
उपनद्या | गवळण |
धरणे | हिवरा धरण |
उगमस्थान
संपादनहिवरा नदीचे उगमस्थान हे घाटनांद्रा घाटातून होते.
खोरे
संपादनहिवरा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते हिवरा नदीच्या खोऱ्यात कापूस, केळी, भुईमूग, मका, ज्वारी, बाजरी, मुग, तूर, ऊस, इ. पिके घेतली जातात.