हम साथ साथ हैं
हिंदी चित्रपट
हम साथ साथ हैं हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी काम केले आहे. हा १९९९ सालामधील बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.
हम साथ साथ हैं | |
---|---|
दिग्दर्शन | सूरज बडजात्या |
निर्मिती | अजित कुमार बडजात्या |
कथा | सूरज बडजात्या |
प्रमुख कलाकार |
सलमान खान मोहनीश बहल सैफ अली खान करिश्मा कपूर तब्बू सोनाली बेंद्रे |
संगीत | राम लक्ष्मण |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २९ डिसेंबर १९९९ |
वितरक | राजश्री प्रॉडक्शन्स |
अवधी | २२८ मिनिटे |
भूमिका
संपादनबाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील हम साथ साथ हैं चे पान (इंग्लिश मजकूर)
- अधिकृत पान Archived 2009-05-23 at the Wayback Machine.