हणबरवाडी (अक्षांश = १७॰ ४२' उत्तर | रेखांश = ७४॰ ००' पूर्व) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यातील एक गाव आहे. सातारा-कोल्हापूर महामार्गावरील तासवडे टोल नाक्यापासून १.५ किलोमीटर हे गाव आहे. हणबरवाडी गावाजवळ सह्याद्री साखर कारखाना आहे.

राजकीय संरचना

संपादन

लोकसभा मतदारसंघ : सातारा (लोकसभा मतदारसंघ)

विधानसभा मतदारसंघ :कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

उद्योग

संपादन

गावातील गावकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. सह्याद्री साखर कारखाना गावालागूनच असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उसापासून गुळाचीदेखील निर्मिती केली जाते. गावाच्या आसपास, द्राक्षे बागायती पद्धतीने पिकवली जातात.

  ?हणबरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा
तालुका/के कराड
सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका