स्टीवन चू
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.
(स्टीवन चु या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्टीवन चू | |
स्टीवन चू | |
पूर्ण नाव | स्टीवन चू |
जन्म | फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार
संपादनस्टीवन चू (इंग्लिश: Steven Chu) (फेब्रुवारी २८, इ.स. १९४८ - हयात) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
संपादनसंशोधन
संपादनइ.स. १९९७ साली लेसर|लेसर किरणांद्वारे अणूंना थंड करण्याच्या व पाशात बांधण्याच्या प्रक्रियेवर त्याने केलेल्या मूलभूत संशोधनाबद्दल त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. इ.स. २००९ साली बराक ओबामा याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्याला अमेरिकेचा ऊर्जामंत्री म्हणून नेमण्यात आले.
बाह्य दुवे
संपादन- नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील स्टीवन चू यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
- लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेच्या संकेतस्थळावरील चरित्र (इंग्लिश मजकूर) Archived 2009-01-16 at the Wayback Machine.