स्कोडा ऑटो
स्कोडा ऑटो (चेक: Škoda Auto) ही चेक प्रजासत्ताकामधील एक वाहन उत्पादक कंपनी आहे. इ.स. १८९५ साली स्थापन झालेल्या स्कोडाला इ.स. 1991 साली फोक्सवागन समूहाने विकत घेतले.
उद्योग क्षेत्र | युरोप, भारत, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलेशिया |
---|---|
स्थापना | इ.स. १८९५ |
मुख्यालय | म्लादा बोलेस्लाफ, चेक प्रजासत्ताक |
उत्पादने | वाहने |
मालक | फोक्सवागन |
कर्मचारी | २४,७१४ |
संकेतस्थळ | www.skoda-auto.com |
सध्या महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात मुख्यालय असलेली स्कोडा ऑटो इंडिया ही स्कोडाची पोटकंपनी भारतामध्ये अनेक गाड्यांचे उत्पादन करते. स्कोडा ऑक्टेव्हिया, स्कोडा फॅबिया, स्कोडा रॅपिड ह्या गाड्या भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत.
|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |