स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
स्कॉटलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मे २०२१ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. पहिला महिला ट्वेंटी२० सामना २३ मे रोजी खेळवला जाणार होता परंतु पावसामुळे सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे २४ मे पासून मालिकेला सुरुवात झाली.
स्कॉटलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१ | |||||
आयर्लंड महिला | स्कॉटलंड महिला | ||||
तारीख | २४ – २७ मे २०२१ | ||||
संघनायक | लॉरा डिलेनी | केथरिन ब्रेस | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅबी लुईस (११६) | केथरिन ब्रेस (९६) | |||
सर्वाधिक बळी | लिआह पॉल (९) | केटी मॅकगिल (७) | |||
मालिकावीर | लिआह पॉल (आयर्लंड) |
आयर्लंड महिलांनी मालिका ३-१ ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
आयर्लंड
७६ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- एवा कॅनिंग, एमी हंटर (आ) आणि अलिसा लीस्टर (स्कॉ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन
४था सामना
संपादनवि
|
आयर्लंड
१०१/४ (१३.५ षटके) | |
- नाणेफेक : स्कॉटलंड महिला, फलंदाजी.
- जॉर्जिना डेम्प्सी (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.