सुशांत सिंह राजपूत

भारतीय अभिनेता

सुशांत सिंह राजपूत (मराठी:सुशांत सिंग राजपूत) (जन्म: २१ जानेवारी १९८६ – १४ जून २०२०) हे एक लोकप्रिय भारतीय सिने-अभिनेता होते. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या सुशांतने २०१३ साली काय पो छे ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही विशिष्ट हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत.

सुशांत सिंग राजपूत
जन्म २१ जानेवारी, १९८६ (1986-01-21) (वय: ३५)
पाटणा, बिहार
मृत्यू जून १४, इ.स. २०२०(३४ वर्षे)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २००८ - इ.स. २०२०
प्रमुख चित्रपट छिछोरे, एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, काय पो छे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम पवित्र रिश्ता (हिंदी)

चित्रदालनसंपादन करा

चित्रपट कारकीर्दसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
2013 काय पो छे इशान नामांकन—फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2013 शुद्ध देसी रोमान्स रघू राम
2014 पी.के. सर्फराझ सहाय्यक अभिनेता
2015 डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी! व्योमकेश बक्षी
2016 एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी महेंद्रसिंह धोनी
2017 राब्ता जिलान/शिव कक्कर
2018 वेलकम् टु न्यु योर्क स्वत:च्या भूमिकेत
2018 केदारनाथ मंसूर खान
2019 सोनचिरिया लखन "लखना" सिंग
2019 छिछोरे अनिरूद्ध "अन्नी" पाठक
2019 ड्राईव्ह समर सुशांतचा पहिला ओ.टी.टी वर सरळ प्रदर्शित झालेलं चित्रपट
2020 दिल बेचारा मेन्नी सुशांतचा ओ.टी.टी वर सरळ प्रदर्शित झालेलं शेवटचा चित्रपट

बाह्य दुवेसंपादन करा