पी.के. हा २०१४ साली प्रदर्शित होणारा एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. राजकुमार हिरानीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, सौरभ शुक्ला, बोम्मन इराणीसंजय दत्त ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबर २०१४ रोजी प्रदर्शित झाला.

पी.के.
दिग्दर्शन राजकुमार हिरानी
निर्मिती राजकुमार हिरानी
विधू विनोद चोप्रा
सिद्धार्थ रॉय कपुर
कथा अभिजात जोशी
प्रमुख कलाकार आमिर खान
अनुष्का शर्मा
सुशांत सिंह राजपूत
सौरभ शुक्ला
बोम्मन इराणी
संजय दत्त
संगीत अजय अतुल
साहस दृष्ये भारतीय अभासक्रमवर आधारित चलचित्र
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ डिसेंबर २०१४
वितरक विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स


कलाकारसंपादन करा

प्रमुख पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा