सुभाष रामराव भामरे

भारतीय राजकारणी

डॉ. सुभाष रामराव भामरे (११ सप्टेंबर, १९५३ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. भामरे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या धुळे मतदारसंघातून निवडून गेले.नुकत्याच झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले.झाले.

डॉ.सुभाष रामराव भामरे
सुभाष रामराव भामरे

संसद सदस्य , भाजप उपाध्यक्ष , माजी केंद्रीय मंत्री
विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती  • प्रणव मुखर्जी (२०१४-२०१७),

 • रामनाथ कोविंद (२०१७-२०२२),
 • द्रौपदी मुर्मू (२०२२- विद्यमान)

मागील प्रताप सोनवणे
मतदारसंघ धुळे मतदारसंघ

जन्म ११ सप्टेंबर, १९५३ (1953-09-11) (वय: ७०)
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास खासदार निवास धुळे
व्यवसाय डॉक्टर, राजकारणी
धर्म हिंदू