सिचिल्यानु ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा प्रामुख्याने इटली देशाच्या सिचिल्या ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते.

सिचिल्यानु
Sicilianu
प्रदेश सिचिल्या, कालाब्रिया, कांपानिया, पुलीया
लोकसंख्या ६८ लाख
भाषाकुळ
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-२ scn
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन