सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ
(सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ - २४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिंदखेड राजा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांव राजा आणि सिंदखेड राजा ही दोन तालुके, चिखली तालुक्यातील मेरा महसूल मंडळ आणि लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. सिंदखेड राजा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनसिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- देऊळगांव राजा तालुका
- सिंदखेड राजा तालुका
- चिखली तालुका : मेरा महसूल मंडळ
- लोणार तालुका : बीबी महसूल मंडळ
सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादन२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
संपादनपक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | मनोज देवानंद कायंदे | ||||
शिवसेना | डॉ. शशिकांत नरसिंगराव खेडेकर | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार | डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे | ||||
स्वतंत्र भारत पक्ष | दत्तात्रय दगडु काकडे | ||||
राष्ट्रीय समाज पक्ष | प्रा. दत्तु राम चव्हाण | ||||
वंचित बहुजन आघाडी | सविता शिवाजी मुंढे | ||||
जनहित लोकशाही पक्ष | डॉ. सुरेश एकनाथ घुमटकर | ||||
अपक्ष | अब्दुल हफीझ अजीज | ||||
अपक्ष | जुनेद रौफ कुरेशी शेख | ||||
अपक्ष | गायत्री गणेश शिंगणे | ||||
अपक्ष | बाबासाहेब बन्सी म्हस्के | ||||
अपक्ष | भागवत रोहिदास राठोड | ||||
अपक्ष | रामदास मानसिंह कहाळे | ||||
अपक्ष | विजय पंढरीनाथ गवई | ||||
अपक्ष | सुधाकर बबन काळे | ||||
अपक्ष | सुनिल पतिंगराव जाधव | ||||
अपक्ष | ॲड. सैय्यद मुबीन नईम | ||||
नोटा | |||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
नोंदणीकृत मतदार | — | — | |||
उलटफेर |
२००९
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
सिंदखेडराजा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे | राष्ट्रवादी | ८१,८०८ |
शशिकांत नरसिंग खेडेकर | शिवसेना | ५७,६५८ |
विनोद लक्ष्मण वाघ | मनसे | २४,८३३ |
A. HAFIZ A. AZIZ | बसपा | ४,६१४ |
DILIP TRYAMBAK KALE | अपक्ष | २,३२८ |
PIMPALE RAMESH BHIMRAO | रिपाई (A) | ८५२ |
KOLHE LAXMAN BABURAO | Proutist Sarva Samaj | ६०९ |
विजयी
संपादन- डॉ. शशिकांत खेडेकर - शिवसेना
संदर्भ
संपादन- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.