साचा चर्चा:माहितीचौकट देश

राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान

संपादन

राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान याऐवजी "राष्ट्रप्रमुख" व "सरकारप्रमुख" असे शब्द वापरले तर सोपे जाईल. काही देशांना राजे / राण्या आहेत ते "राष्ट्राध्यक्ष" नाहीत. तसेच काही देशांमध्ये सरकारप्रमुखाच्या पदाला पंतप्रधान न म्हणता इतर काही म्हणणे जास्त योग्य ठरते. त्यामुळे template मध्ये "राष्ट्रप्रमुख" व "सरकारप्रमुख" वापरावे व उजवीकडच्या रकान्यात पद व व्यक्ती दोन्हींची नावे लिहावित हे सोपे जाईल.

-अभयघैसास 04:59, 18 जानेवारी 2006 (UTC)

सरकारप्रमुख

संपादन

राष्ट्रप्रमुख योग्य वाटते.

सरकारप्रमुखसाठी दुसरा प्रतिशब्द आहे??

भाषा व धर्म

संपादन

राष्ट्रभाषेव्यतिरीक्त, इतर "प्रमूख भाषा" व "प्रमूख धर्म" यांचा समावेश केल्यास बरे होइल.

गोपाळ

रकाना कसा भरावा

संपादन

मला या रकान्यामधे edit हि link दिसत नाही. हा रकाना कसा भरावा?

Re:रकाना कसा भरावा

संपादन

रकाना येथे नाही तर प्रत्येक देशाच्या पानावर भरावा. उ. मेक्सिको, जपान, ई.

अभय नातू 02:18, 20 जानेवारी 2006 (UTC)

I tried find the link after going on the respective page of country, still I can't see it. क्रुपया उदाहरन देउन स्पष्ट करा.

The question again?

संपादन

I guess I do not understand the exact question. Are you trying to add this template to an existing coutnry page or looking to create a country page using this template?


Here're steps to create a new country page.

  1. Go to the 'edit' page for the country, e.g. बॉलिव्हिया
  2. Add { {देश|बॉलिव्हिया} }
  3. Add a short description of the country.
  4. Add [ [Category:देश] ] at the bottom of the page.
  5. Save the page

I have put spaces between { { and [ [ so they will show up here. Remove them in actual usage.


Here're steps to modify an existing country page.

  1. Go to the 'edit' page for the country, e.g. नॉर्वे
  2. At the top of the page you will see { {देश|नॉर्वे|??|??......
  3. Add/replace the necessary parameter. The list of parameters is documented at the top of Template:देश

If you have other questions, feel free to ask here or on the mr-wiki yahoo group.

अभय नातू 19:52, 20 जानेवारी 2006 (UTC)

टेंप्लेट सुधारणा?

संपादन

सध्याच्या टेंप्लेटमधे इंग्लिश विकीपीडीयावरील देशाच्या टेंप्लेटप्रमाणे(पान: http://en.wikipedia.org/wiki/Template:Infobox_Country) Native name, coat of arms, राष्ट्रध्वज, जागतिक नकाश्यावरील स्थान या गोष्टी अंतर्भूत करता येतील का? मला स्वतःला HTML ची फारशी माहिती नाही; त्यामुळे टेंप्लेट बनवणे अवघड वाटते.

संकल्प द्रविड २८ जुलै २००६

Here are the first few parameters of this template
1 - name
2 - map
3 - map caption
4 - flag image
5 - emblem image
6 - flag caption
7 - emblem caption
8 - motto
9 - capital
10 - largest city
11 - president
12 - prime minister
If you can think of anything else, list them here.

अभय नातू 13:48, 28 जुलै 2006 (UTC)

ओके! टेंप्लेट सुधारणा चालू..

संपादन

धन्यवाद अभय!

मी ही टॆंप्लेट जरा वापरायला हॊईल अश्या पद्धतीने बदलतॊय. एकदा ही टेंप्लेट अपडेट केली की मग ही टेंप्लेट वापरणाया देशांची पाने अपडेट करायला घेईन. कदाचित एखाद-दोन आठवड्यांचा वेळ लागेल.

- संकल्प द्रविड

"माहितीचौकट देश" पानाकडे परत चला.