मराठी विकिपीडियावरील आंतरराष्ट्रीय विषयांवर योगदानाबद्दल

नमस्कार,

मी अधूनमधून मराठी विकीपीडियावर लिहीण्याचा प्रयत्न करत असतो. तरी माझे लिहीणे आपण गोड मानून घ्यावे.

माझ्या परीने जी शक्य होईल ती मदत इतरांस करण्यास देखील मी तयार आहे. यासाठी कृपया माझ्या बोलपानावर संदेश ठेवावा.

माझा असा प्रयत्न आहे की मराठी विकिपीडियावर जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विषयांवरील माहिती उपलब्ध करावी. यादृष्टीने सध्या मी खालील विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे:

यातील आंतरराष्ट्रीय विषयांवर लिहिताना मी इंग्रजी विकिपीडिया प्रमाण मानून लिहीत आहे.

आपला,

अभय घैसास.