साचा चर्चा:पुनर्लेखन
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic साचा: निबंध
Nice template ,Can I make a lttle suggestion to include a link that takes reader to talk page, because a new visitor should not end up giving his comment in main article.
Thanks Mahitgar 00:34, 6 डिसेंबर 2006 (UTC)
- How do we do that?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:13, 6 डिसेंबर 2006 (UTC)
साचा: निबंध
संपादन@अभय नातू:, @V.narsikar:
- हा लेख विकिपीडियावरील संपादकाच्या वैयक्तिक भावनांचे प्रतिबिंब अथवा निबंध असल्यासारखा आहे. विश्वकोशीय लेखनशैलीत याचे पुनर्लेखन करून सुधारणा करण्यात मदत करा. असा साचा बनवावा का? . en:Template:Essay-like चे मराठी करण. गोपीनाथ मुंडे या सारख्या लेखांना याची नितांत गरज आहे.--Sachinvenga (चर्चा) १९:०३, २९ डिसेंबर २०१७ (IST)
- मला वाटते साचा:पुनर्लेखन/ललित लेखन, साचा:पुनर्लेखन/वैयक्तिक दृष्टिकोन, साचा:पुनर्लेखन/व्यक्तिपूजन, इ. साचे तयार करावे आणि साचा:ललित लेखन, साचा:वैयक्तिक दृष्टिकोन, इ. पासून पुनर्निर्देशन ठेवावे. असे केल्याने पुनर्नलेखन या प्रकारचे अनेक साचे एकाच ठिकाणी राहतील आणि भविष्यात आढावा घेणे तसेच त्यात बदल करणे सोपे होईल.
- en:Template:Essay-like मधून योग्य तो मजकूर उचित साच्यांमध्ये घालावा.
- याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!
- अभय नातू (चर्चा) २१:४०, २९ डिसेंबर २०१७ (IST)