सागर सरहदी
सागर सरहदी (११ मे १९३३ - २२ मार्च २०२१) हे एक भारतीय लघुकथा आणि नाटक लेखक आणि चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते.[१] [२][३][४][५] [६][७] बाफा पखल, जिल्हा मानसेरा (तेव्हा ब्रिटिश भारतात आणि आता पाकिस्तानमध्ये) जन्मलेले सरहदींनी उर्दू लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली आणि नंतर उर्दू नाटककार म्हणून काम चालू ठेवले.[८]
Indian writer (1933-2021) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे ११, इ.स. १९३३ ॲबोटाबाद | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च २२, इ.स. २०२१ मुंबई | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
यश चोप्रा यांच्या कभी कभी (१९७६) चित्रपटाच्या पटकथा आणि संवादामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांनी अनुभव (१९७१), जिंदगी (१९७६), कर्मयोगी (१९७८), नूरी (१९७९), सिलसिला (१९८१), बाजार (१९८२), चांदनी (१९८९), रंग (१९९३), फासले (१९९५), कहो ना... प्यार है (२०००); या चित्रपटांसाठी पटकथा लेखन व संवादलेखन केले.
संदर्भ
संपादन- ^ Abused, not amused
- ^ The Reluctant Actor – Indian Express
- ^ The Hindu : Metro Plus Delhi / Entertainment : Return of the veteran
- ^ The Hindu : Friday Review Delhi / Theatre : Supriya back in office
- ^ Prateik in Smita Patil's classic - Times Of India
- ^ Encyclopaedia of Hindi Cinema – Google Boeken
- ^ Mad Tales from Bollywood: Portrayal of Mental Illness in Conventional Hindi ... - Dinesh Bhugra - Google Boeken
- ^ Mahaan, Deepak (30 August 2012). "An ocean of difference". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 7 July 2020 रोजी पाहिले.